У нас вы можете посмотреть бесплатно फोंडाघाट धुळवड २०२६ 🚩| कोकणातील शिमगा 2026 | Phondaghat Dhulvad Vlog,Sindhudurg | Nitesh Gurav или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो, मी Nitesh Gurav, आपल्या सर्वांचे स्वागत करतो! 🙏 आजच्या या खास व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या लाडकाय फोंडाघाट (Phondaghat) गावची पारंपरिक आणि भव्य 'धुळवड २०२६'. कोकणच्या शिमगोत्सवाचा हा सर्वात मोठा सोहळा! ग्रामदैवतेच निशाण, ढोल-ताशांचा कडकडाट आणि गावकऱ्यांचा तो अलोट उत्साह! 🚩 कोकणच्या मातीतला हा जल्लोष अनुभवायलाच हवा. 🥁✨ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमचा फोंडाघाटची धुळवड कशी वाटली, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा! 🥥🚩 📍 व्हिडिओमधील ठळक क्षण: • फोंडाघाट गावची पारंपरिक धुळवड (Phondaghat Dhulvad) • ग्रामदैवताची पालखी आणि गुलालाचा भव्य सोहळा • कोकणचा शिमगा उत्सव २०२६ (Konkan Shimga 2026) • अस्सल कोकणी गावकरी आणि उत्सवाचा जल्लोष जर तुम्हाला आमची कोकणी संस्कृती आणि हा व्हिडिओ आवडला असेल, तर Like करा, Share करा आणि आपल्या 'Nitesh Gurav Konkan Vlogs' चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🚩 YouTube Tags : Phondaghat Dhulvad 2026, Phondaghat Shimga, Nitesh Gurav, Kokani Nitesh, Konkan Holi Celebration, Dhulvad Vlog, Phondaghat Village Festival, फोंडाघाट धुळवड, कोकणचा शिमगा २०२६, गुलालाचा सोहळा, पालखी सोहळा कोकण, Marathi Vlogs, Konkan Culture, Holi Special Vlog, Phondaghat Kankavli Shimga, कोकणी संस्कृती, शिमगा उत्सव २०२६. Hashtag : #Phondaghat #Dhulvad2026 #KonkanShimga #NiteshGurav #KokanCulture #MarathiVlog #VillageFestival #Shimgotsav #KokanDiaries #KokaniNitesh #Sindhudurg #Holi2026