• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

श्री क्षेत्र धारेश्वर (पाटण), सातारा मधील प्रतिकाशी | Dhareshwar Temple | Marathi Vlog скачать в хорошем качестве

श्री क्षेत्र धारेश्वर (पाटण), सातारा मधील प्रतिकाशी | Dhareshwar Temple | Marathi Vlog 5 лет назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्री क्षेत्र धारेश्वर (पाटण),  सातारा मधील प्रतिकाशी | Dhareshwar Temple | Marathi Vlog
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: श्री क्षेत्र धारेश्वर (पाटण), सातारा मधील प्रतिकाशी | Dhareshwar Temple | Marathi Vlog в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно श्री क्षेत्र धारेश्वर (पाटण), सातारा मधील प्रतिकाशी | Dhareshwar Temple | Marathi Vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон श्री क्षेत्र धारेश्वर (पाटण), सातारा मधील प्रतिकाशी | Dhareshwar Temple | Marathi Vlog в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



श्री क्षेत्र धारेश्वर (पाटण), सातारा मधील प्रतिकाशी | Dhareshwar Temple | Marathi Vlog

"जर कोणाला , 'काशीला' जायला जमले नाही... तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र याच्या मध्यावर 'सातारा' जिल्ह्यात पाटण जवळ एक ठिकाण आहे त्याला, प्रतिकाशी समजले जाते, तेथील दर्शन घेतले तर काशीला गेल्याचे पुण्य लाभते अशी वंदता आहे. त्या ठिकाणचे नाव, "श्री. क्षेत्र धारेश्वर " . धारेश्वर हे आता पर्यटन स्थळ म्हणून बऱ्यापैकी प्रसिद्ध होऊ लागले आहे , कारण आत्ता तिथे थेट देवस्थानापर्यंत रस्ता झाला आहे . नवीन महाबळेश्वर चा जो सह्याद्रीचा दुर्गम पट्टा आहे त्या भागात हे ठिकाण येते . पुण्याकडून येत असाल उंब्रज मार्गे पाटण आणि कोल्हापूर कडून येत असाल तर कराड मार्गे पाटण गाठायचे. (पूर्ण रस्त्यांची माहिती खाली दिली आहे ) पाटण ते धारेश्वर हा मार्ग अतिशय निसर्गरम्य आहे . निसर्गाच्या कुशीत शिरणे ज्याला म्हणता येईल असा हा मार्ग. तुम्हाला जिथे 'शिव' वावरले अशा सह्याद्रीच्या माथ्यापर्यंत घेऊन जातो. हळू हळू आपण उंच महाबळेश्वर च्या उंचीला येऊन पोहचतो . तिथून जरासा उतार लागतो , आणि सह्याद्री ला पोखरलेली गुहा लागते , साधारण १०० मीटर लांब आणि ५० मीटर रुंद .तिथे प्राचीन धारेश्वर देवस्थान वसलेले आहे . वरून बारमाही विरळ धबधबा वाहतो आणि आपण धबधब्याच्या आत असतो . धारेश्वर ची आख्यायिका अशी , रावणाचा वध केल्यावर , रावण ज्याचा भक्त होता तो साक्षात , "शिवशंभू" याची दीक्षा घेण्यासाठी श्रीराम धारेश्वर येथे आले आणि दीक्षा प्राप्त केली . दीक्षा प्राप्त करताना श्री प्रभू रामचंद्रांनी स्वतःचे शीर शिवशंभूना अर्पण केले . श्रीरामाने रावणाचा वध , कपिलाषष्ठीला केला . . योगायोगाने नेहमी कपिलाषष्ठीला येथे जे श्रीरामाचे प्राचीन दगडी शीर आहे त्यातून एअर बबल असलेले पाणी गंगेच्या स्वरूपात बाहेर येते , एअर बबल जास्त असल्याने ते दुधाळ दिसते त्यामुळे त्याला दूध गंगा असे म्हणतात . येथे पडणारा बारमाही धबधब्याचा धारा जेव्हा कोकणातील राजापूर येथे गंगा येते तेव्हा या धारा कमी होतात असा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो . या धारामुळे त्वचा रोग नष्ट होतात व या पाण्याला शेवाळं धरण्याचे प्रमाण कमी आहे . येथील शिवलिंग दरवर्षी एक तसू भर वर सरकते , पूर्वीची मूळ जागा व सध्याचे ठिकाण यात पाच फुटाचे अंतर आहे . हे ठिकाण , जगातील जशी प्राचीन अमरनाथ सारखी श्री . शंकराची ठिकाणे आहेत तेवढेच प्राचीन आहे . याला सर्वप्रथम प्रसिद्धी , वीरशैव पंथाचे आदिगुरू श्री . आदिश्वर शिवाचार्य यांनी जगाला प्रथम करून दिली . सदर जागेचा ईतिहास सहाव्या शतकापर्यंत नोंदीस्वरूपात सापडला आहे . सध्याचे तिथे ३१ वे शैवपंथीय गुरु कार्यभार बघतात . अधून मधून येऊन जाऊन असतात . पांडव काळात , येथे पांडवांनी अधिष्ठान व वास्तव्य केले असे तेथील सध्या वास्तव्य करून असलेले शिष्य माहिती देतात , त्यांच्याशी अजून थोडी ओळख काढली कि तिथे गुहे मध्ये एक गुहा आहे ती बघायला मिळते . तिथे एक भीम जी पंचारती पूजा करताना वापरायचा ती आहे . ती खरोखरच दोन हातानी धरली तर उचलता येत नाही . पूर्ण पितळी आहे . तेथील गुहा कोल्हापूर पर्यंत जाते असे म्हणतात . धारेश्वर हे ठिकाण , मूल न होणाऱ्या जोडप्यांसाठी नवसाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे . कपिलाषष्ठी आणि रामनवमी येथे मूल न होणारी जोडपी पहाटे ३ वाजता विशिष्ठ पूजा करतात आणि नंतर तिथे एक वाहता पाण्याचा स्रोत आहे त्यात हात घालतात , जर लिबू मिळाले तर मुलगा , बिब्बा मिळाला तर मुलगी आणि कोळसा मिळाला तर मूल होत नाही असे तेथील काही जमलेले ग्रामस्थ सांगतात व लोकांना अनुभव येतात असे सुद्धा म्हणतात . माहिती साभार : पराग वाडके Route - From Pune - Route 1 - Pune - Shirval - Satara - Nagthane - Tarale - Jalav - Mandure - Divashi - Dhareshwar (166 KM) Route 2 - Pune - Shirval - Satara - Umbraj - Patan - Jungati - Divashi - Dhareshwar (187 KM) From Mumbai - Mumbai - Pune - Shirval - Satara - Nagthane - Tarale - Jalav - Mandure - Divashi - Dhareshwar (309 KM) From Kolhapur- Kolhapur - Karad - Patan - Jungati - Divashi - Dhareshwar (120 KM) Follow me on Instagram   / girishpatankarvlogs   Like me on Facebook   / girishpatankarvlogs   Follow me on Twitter   / girishpatankarv   My Equipment:- Camera - One Plus 7 Mobile Phone Microphone - Boya MM1 Tripod - Marklif Flexible Gorillapod Music: YouTube Audio Library

Comments
  • पद्मावती देवी मूळ स्थान, मंदिरापेक्षा मोठ्या दगडाने वाचवले मंदिर Palasari, Vankusawade Patan Satara 1 год назад
    पद्मावती देवी मूळ स्थान, मंदिरापेक्षा मोठ्या दगडाने वाचवले मंदिर Palasari, Vankusawade Patan Satara
    Опубликовано: 1 год назад
  • चाफळचे श्री राम मंदिर, समर्थ स्थापित पहिले ३ मारुती, संपूर्ण दर्शन आणि माहिती, Chafal, Satara 2 года назад
    चाफळचे श्री राम मंदिर, समर्थ स्थापित पहिले ३ मारुती, संपूर्ण दर्शन आणि माहिती, Chafal, Satara
    Опубликовано: 2 года назад
  • Знаменитости, УМЕРШИЕ в 2025 году 3 дня назад
    Знаменитости, УМЕРШИЕ в 2025 году
    Опубликовано: 3 дня назад
  • कोकणातील🌴सिंधुदुर्ग किल्ला|ओझरची रहस्यमय गुहा|कांदळगाव रामेश्वर मंदिर|शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष🚩 1 год назад
    कोकणातील🌴सिंधुदुर्ग किल्ला|ओझरची रहस्यमय गुहा|कांदळगाव रामेश्वर मंदिर|शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष🚩
    Опубликовано: 1 год назад
  • बापरे 😳 एकाच ठिकाणी १ हजार पेक्षा जास्त शिवलिंग (पिंडी) 🔥 पाटेश्वर : एक रहस्यमय ठिकाण #vlog #temple 2 года назад
    बापरे 😳 एकाच ठिकाणी १ हजार पेक्षा जास्त शिवलिंग (पिंडी) 🔥 पाटेश्वर : एक रहस्यमय ठिकाण #vlog #temple
    Опубликовано: 2 года назад
  • 👉 ह्या वर्षी आंगणेवाडी जत्रा कशी होती बघा 😍 | Anganewadi Jatra 2025 | Konkan Sanskruti 10 месяцев назад
    👉 ह्या वर्षी आंगणेवाडी जत्रा कशी होती बघा 😍 | Anganewadi Jatra 2025 | Konkan Sanskruti
    Опубликовано: 10 месяцев назад
  • अणदुर खंडोबा मंदिर Andur Khandoba Mandir अणदुर प्राचीन मंदिर 1 год назад
    अणदुर खंडोबा मंदिर Andur Khandoba Mandir अणदुर प्राचीन मंदिर
    Опубликовано: 1 год назад
  • Случаи в Природе Один на Миллион 7 месяцев назад
    Случаи в Природе Один на Миллион
    Опубликовано: 7 месяцев назад
  • 🛕🌳जंगलामध्ये उदगीर गावाजवळ निसर्ग रम्ये वातावरणात आई काळंम्मा देवीचे मंदीर🛕🙏🏻 @shivbhakt Prathames 3 года назад
    🛕🌳जंगलामध्ये उदगीर गावाजवळ निसर्ग रम्ये वातावरणात आई काळंम्मा देवीचे मंदीर🛕🙏🏻 @shivbhakt Prathames
    Опубликовано: 3 года назад
  • श्री.क्षेत्र धारेश्वर मंदिर (पाटण) | Dhareshwar Divashi Temple by BE vlogs 2 года назад
    श्री.क्षेत्र धारेश्वर मंदिर (पाटण) | Dhareshwar Divashi Temple by BE vlogs
    Опубликовано: 2 года назад
  • गगनबावड्यातला एक दिवस I पांडवलेणी I बावडेकर वाडा I मोरजाई गुहा I Gaganbavada 1 год назад
    गगनबावड्यातला एक दिवस I पांडवलेणी I बावडेकर वाडा I मोरजाई गुहा I Gaganbavada
    Опубликовано: 1 год назад
  • श्री रामांना वर देणारी रामवरदायिनी । दसपटी ४२ गावांची सर्वात महत्वाची देवी । Majare Dadar, Chiplun 4 года назад
    श्री रामांना वर देणारी रामवरदायिनी । दसपटी ४२ गावांची सर्वात महत्वाची देवी । Majare Dadar, Chiplun
    Опубликовано: 4 года назад
  • साताऱ्यातील अशी भव्य गुहा जिचा शेवट अजून सापडला नाही । Mandapghal Caves | Danger Cave | Marathi Vlog 5 лет назад
    साताऱ्यातील अशी भव्य गुहा जिचा शेवट अजून सापडला नाही । Mandapghal Caves | Danger Cave | Marathi Vlog
    Опубликовано: 5 лет назад
  • ओझर्डे नवजा धबधबा, कोयनानगर 2025 । Navaja Waterfall, Ozarde Waterfall, Koyananagar, Satara 4 месяца назад
    ओझर्डे नवजा धबधबा, कोयनानगर 2025 । Navaja Waterfall, Ozarde Waterfall, Koyananagar, Satara
    Опубликовано: 4 месяца назад
  • काय आहे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचा इतिहास ? | History of Kopeshwar Temple Khidrapur | 4 года назад
    काय आहे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचा इतिहास ? | History of Kopeshwar Temple Khidrapur |
    Опубликовано: 4 года назад
  • कोकणातला राईतला श्री करंडेखोल चाळा 🔥 पातोळी देवस्थान🔥वारेसुत्र देईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे 1 год назад
    कोकणातला राईतला श्री करंडेखोल चाळा 🔥 पातोळी देवस्थान🔥वारेसुत्र देईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
    Опубликовано: 1 год назад
  • मोठा महादेव जातेगाव | पिनाकेश्वर महादेव जातेगाव | Motha Mahadev | Pinakeshwar Mahadev Jategaon 1 год назад
    मोठा महादेव जातेगाव | पिनाकेश्वर महादेव जातेगाव | Motha Mahadev | Pinakeshwar Mahadev Jategaon
    Опубликовано: 1 год назад
  • चंद्रराव मोरे यांचा वाडा | सातारा मधील ही जागा कोणाला माहीत नाही 😦 | जावळीचे खोरे | Satara 8 месяцев назад
    चंद्रराव मोरे यांचा वाडा | सातारा मधील ही जागा कोणाला माहीत नाही 😦 | जावळीचे खोरे | Satara
    Опубликовано: 8 месяцев назад
  • Konkan Monsoon Exploration | धुक्यात हरवलेले टिकळेश्वर मंदिर आणि जंगलात नदीकिनारी वसलेले गाव | 5 месяцев назад
    Konkan Monsoon Exploration | धुक्यात हरवलेले टिकळेश्वर मंदिर आणि जंगलात नदीकिनारी वसलेले गाव |
    Опубликовано: 5 месяцев назад
  • पाच नद्यांचे उगमस्थान असणारे सांगली मधील #जालिंदरनाथ । #नवनाथ।जगभर गाजलेली #अग्रणी नदी इथे उगम पावते 3 года назад
    पाच नद्यांचे उगमस्थान असणारे सांगली मधील #जालिंदरनाथ । #नवनाथ।जगभर गाजलेली #अग्रणी नदी इथे उगम पावते
    Опубликовано: 3 года назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5