У нас вы можете посмотреть бесплатно UPSC Success Story : Pravin Kolpe कसा झाला टॉपर? झेडपीत शिकूनही मोठा अधिकारी. | Sangli News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
UPSC पास झालेल्या प्रवीण कोळपेची (Pravin Kolpe)सांगलीत जिल्ह्यातील (Sangli Ditrict)आटपाडीत (Atpadi) हत्तीवरुन मिरवणूक काढली आमदार गोपीचंद पडळकरांसह (MLA Gopichand Padlkar)आटपाडीकर जल्लोषात सामील होत साखर वाटली... प्रवीण कोळपेच्या यशामागे अनेकांची मेहनत, जिद्द-चिकाटी आणि खूप मोठा संघर्ष आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं तेव्हापासूनच संघर्ष प्रवीण कोळपेच्या पाचवीला पुजलेला होता. मिटकीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनंतर (Mitki Jilha Parishad School) खरसुंडी (Kharsundi),सांगलीत (Sangli)पुढील शिक्षण घेतलं.पुण्याला (Pune) जाणं परवडणारं नव्हतं.मग कराडमध्ये UPSC ची तयारी केली.आधीच नियतीनं पदरी टाकलेला संघर्ष संपत नसताना कुटुंबावर सर्वात मोठा आघात झाला.कोरोना काळात (Corona) प्रविणच्या वडिलांचं निधन झालं.वडिलांच्या जाण्यानंतर लेकराचं शिक्षण थांबू नये म्हणून आई वंदना कोळपेंनी (Vandna Kolpe)दिवस रात्र मेहनत केली. लहान भाऊ प्रमोदनेही (Pramod Kolpe) संघर्षावेळी साथ दिली.सगळं घर अडचणीच्या काळात एकजुटीनं लढलं.पण संकटांची मालिका काही केल्या संपत नव्हती.या दरम्यान एक दोन नव्हे तर तब्बल पाचवेळी UPSC परीक्षेत अपयश आलं.पण मनात असलेल्या जिद्दीनंच ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी बुस्टर डोस मिळाला.खचून न जाता प्रविणने प्रयत्न सुरुच ठेवला.अखेर 2026 ला UPSCचा रिझल्ट आला त्या यादीत प्रवीण उत्तम कोळपे हे नाव झळकताना दिसलं.आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं चीज झालं.देशात 584 वी रँक मिळवत प्रवीण कोळपेनं ऐतिहासिक यश मिळवलं.त्याच्या संर्घषमयी प्रवासावर मुंबई Takचा स्पेशल रिपोर्ट.. UPSC Success Story : Pravin Kolpe कसा झाला टॉपर? झेडपीत शिकूनही मोठा अधिकारी. | Sangli News #MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #PravinKolpe #UPSCResult2026 #SagliNews #UPSCTopper #UPSCSuccessStory #MPSCUPSCCSuccessStory Pravin Kolpe याने UPSCमध्ये यश कसं मिळवलं? संघर्षाची कहानी | UPSC Success Story 2026 | Sangli News UPSC Success Story : Pravin Kolpe कसा झाला टॉपर? झेडपीत शिकूनही मोठा अधिकारी. | Sangli News Sangli News : Pravin Kolpe 584वी रँक मिळवत यशस्वी,आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण | UPSC Result 2026 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.