У нас вы можете посмотреть бесплатно हळद–तिखट–धणे मसाला बिझनेस | सुरुवातीपासून मार्केटपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन | udyog marg | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हळद, तिखट आणि धणे मसाला बनवून विक्रीचा व्यवसाय कसा सुरू करायचा? या व्हिडिओमध्ये आम्ही मसाला बिझनेस सुरुवातीपासून मार्केटपर्यंत सविस्तर माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल👇 • मसाला व्यवसायासाठी कोणती मशीन लागते • कच्चा माल कुठून घ्यावा • हळद–तिखट–धणे मसाल्याची प्रक्रिया • पॅकिंग आणि ब्रँडिंग कसे करावे • मार्केटमध्ये विक्री कशी करावी • मसाला व्यवसायातील नफा व खर्च • नवशिक्यांनी टाळावयाच्या चुका हा व्हिडिओ घरगुती उद्योग, महिला उद्योजक, ग्रामीण भागातील तरुण आणि नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. 📌 हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक व माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. 📞 जाहिराती साठी संपर्क - 7020311309 Disclaimer: हा व्हिडिओ केवळ माहिती व शिक्षणाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कोणताही नफा, उत्पन्न किंवा यशाची हमी दिली जात नाही. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास व तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. #MasalaBusiness #SpiceBusiness #BusinessInMarathi #SmallScaleBusiness #MachineBusiness #UdyogMarg #RuralBusiness #WomenEntrepreneur