У нас вы можете посмотреть бесплатно |रोहिलागड| |Rohilagad| | ता_अंबड_जि_जालना ||रोहिला_गड_जालना_जिल्ह्यातील_एकमेव_किल्ला | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#रोहिला_गड_चा_इतिहास श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. रोहिलागड हा किल्ला जालना जिल्ह्यातील एकमेव किल्ला आहे . रोहिला गड गावात अनेक प्राचीन मंदिर आहे. भव्य कोरी कामाच्या मूर्ती व शिलालेख पाहण्यासाठी उपलब्ध आहे.तसेच गावात मध्ये वरती श्री छत्रपती शिवाजी महाराज , श्री छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ अण्णाभाऊ साठे महामानव महामाता चे स्मारक आहे आणि गडाच्या खाली प्राचीन श्री शिवेश्वर शिवमंदिर आहे,गडाच्या पायथ्याशी श्री फिरंगाई माता यांचे मंदिर.. गडा जवळ दोन गुफा आहे.वरती वाड्याचे अवशेष आहेत, पाण्याच्या टाके आहे, दगडी रांजण आहे, तटबंदी आहे भगवा ध्वज,छोटा तलाव इरत अवशेष दिसतात मित्रांनो आपण या गडावर अवश्य भेट द्या.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत..🏇🇮🇳🚩