У нас вы можете посмотреть бесплатно विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर | सलाम ठाणे - गोष्टी ठाण्याच्या ! | Episode 13 | Light And Shade или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#LightandShade #salaamthane #VitthalSayanna भगवंताच्या उपासनेत रममाण झालेल्या भक्तांची नावे तर प्रसिध्द होतातच पण कधी कधी भक्ताच्याच नावावरुन भगवंत ओळखला जाऊ लागतो तसा प्रकार आपल्याला ठाण्यात पाहायला मिळतो. आपण आपल्या या मालिकेमध्ये आजपर्यंत वेगवेगळ्या मंदिरांचा इतिहास जाणून घेतला आहेच. पण आज आपण जाणून घेणार आहोत एका अतिशय वेगळ्या ऐतिहासिक मंदिराबदल. हे मंदिर म्हणजे विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर! कोण होते हे विठ्ठल सायन्ना आणि काय होते त्यांचे ठाण्याशी नाते? असे अनेक ऐतिहासिक रहस्य तुमच्यापुढे उलघडण्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत सलाम ठाणे या मालिकेचा तेरावा भाग, “विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर”! नक्की बघा आपल्या लाईट अँड शेड ह्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवर ! Subscribe to Light and Shade here: https://bit.ly/subscribeLightandShade Official website: http://www.lightandshadeevents.com/ Follow us on Instagram : / lightandshadeevents Like us on Facebook : / lightandshadeevents Follow us on Twitter : / lnsvenueexperts Follow us on linkedin : / light-and-shade-events-a54258119