У нас вы можете посмотреть бесплатно गुढीपाडवा विशेष मेनू | अस्सल मराठमोळ्या चवींनी भरलेली थाळी😍 | Gudhipadwa Special Thali | Marathi | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गुढीपाडवा विशेष मेनू | अस्सल मराठमोळ्या चवींनी भरलेली थाळी😍 | Gudhipadwa Special Thali | Marathi | Instagram : https://www.instagram.com/the_swaad_c... नमस्कार मंडळी ✨ "गुढीपाडवा म्हणजे नवा उत्साह, नवा आरंभ आणि नवा स्वाद! गुढीपाडव्याच्या या खास थालीने तुमच्या जीवनात भरभराट आणो!" आजच्या या व्हिडीओमध्ये आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप संपूर्ण गुढीपाडवा स्पेशल थालीची रेसिपी दाखवणार आहोत. आणि खास टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा शेअर करणार आहोत. INGREDIENTS ( साहित्य ) : 1. बासुंदी : दूध - १ आणि १/२ लिटर साखर - १/४ कप +२ चमचा केशर काजू बदाम वेलची पूड - १/२ टीस्पून 2. वाटणा बटाटा रस्सा भाजी : बटाटा - २ मध्यम मटार - १/४ कप तेल - २ चमचे मोहरी - १ टीस्पून जिरे - १/२ टीस्पून कढीपत्ता - ५/६ कांदा - २ मध्यम टोमॅटो - १ आले - १/२ इंच लसुण पाकळ्या - ३/४ बेसन - १ टीस्पून लाल तिखट - १ टीस्पून हळद - १/२ टीस्पून मटण मसाला - १ टीस्पून पाणी - २ कप मीठ - चवीनुसार कोथिंबीर 3. मटकी उसळ : मटकी - १ कप तेल - २ चमचे मोहरी - १ टीस्पून जिरे - १/२ टीस्पून हिंग - चिमूटभर कढीपत्ता- ५/६ लसूण पाकळ्या - ३/४ कांदा- २ मध्यम टोमॅटो - १ लाल तिखट - १ टीस्पून हळद - १/२ टीस्पून धने पुड - १/२ टीस्पून कोथमिरे मसाला - १/२ टीस्पून पाणी - १/४ कप मीठ - चवीनुसार कोथिंबीर 4. पुलाव : बासमती तांदूळ - १ कप तेल - २ चमचे जिरे - १/२ टीस्पून लवंग - ३/४ दालचिनी - १ इंच काळी मिरी - ३/४ तेजपत्ता - १ स्टार फूल - १ कांदा -१ मध्यम हिरवी मिरची - २ गाजर फरसबी फुलगोबी हिरवे मटार टोमॅटो पाणी - १ आणि १/२ कप मीठ - चवीनुसार 5. पुरी : गव्हाचं पीठ - २ कप बेसन - १ चमचा मीठ - १/२ टीस्पून पाणी - आवश्यकतेनुसार 6. भजे : बेसन - १ कप तांदूळ पीठ - १ चमचा ओवा - १ टीस्पून हिरवी मिरची - ३/४ कांदा - मोठा १ सोडा - चिमूटभर लिंबू रस - १/२ टीस्पून कोथिंबीर मीठ - चवीनुसार Related Keywords : गुढीपाडवा स्पेशल थाळी बासुंदी रेसिपी मराठी बासुंदी कशी बनवायची बासुंदी बासुंदी घट्ट कशी बनवायची बासुंदी कैसे बनाते हैं बासुंदी चहा रेसिपी बासुंदी recipe बासुंदी कशी करायची पुरी बासुंदी रेसिपी पुरी रेसिपी पुरी भाजी रेसिपी मराठी पुरी कशी बनवायची पुरी भाजी कशी बनवायची basundi recipe basundi basundi recipe in marathi basundi khava recipe in marathi basundi kaise banate hain basundi kaise banaen basundi kashi banvaychi basundi puri basundi puri thali basanti pulao recipe गुढीपाडवा रांगोळी गुढीपाडवा माहिती मराठी गुढीपाडवा गुढीपाडवा स्पेशल थाळी gudi padwa special thali gudi padwa thali gudi padwa pooja gudi padwa special jevan #trending #viralvideo #youtube #explore #gudhipadwa #गुढीपाडवा #cooking #easyrecipe #recipe #marathirecipe #marathi #subscribe #subscribemychannel #subscribers