У нас вы можете посмотреть бесплатно Mumbai Airport Accident : Air India IndiGo विमानांचे पंख धडकले, थरार, नेमकं काय घडलं? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असणाऱ्या मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळलीय. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले. घडलं असं की, विमान धावपट्टीवरून पुशबॅक करत असताना लँडिंगनंतर टॅक्सी करणारे इंडिगो विमान त्याच्या जवळ आले आणि दोन्ही विमानांचे पंख एकमेकांवर आदळले. अपघाताच्या वेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवासी पूर्ण क्षमतेने भरलेले होते. विमानांना धक्का बसताच प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. या अपघातात दोन्ही विमानामंधील प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाहीय. मुंबई विमानतळावर एअर इंडिया, इंडिगो विमानांचे पंख धडकले, थरार, नेमकं काय घडलं? #MumbaiAirportAccident #AirIndia #IndiGo #MumbaiInternationalAirportTaxiwayMishap 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.