У нас вы можете посмотреть бесплатно पावसाळी अधिवेशन २०२३ | MLA Ganpat Gaikwad | Maharahtra Assembly Monsoon Session | BJP или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#विधानभवनाच्या सभागृहात माझ्या मतदारसंघातील उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे ➡️ कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील किमान ५०० चौरसफुटापर्यतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्यात यावा. ➡️ वालधूनी नदीवरील विठ्ठलवाडी परिसरात संरक्षक भिंत नसल्याने दरवर्षी पावसाळयात अतिवृष्टीमुळे आजुबाजुच्या घरांच्या परिसरामध्ये पाणी शिरत आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे त्याकरिता संरक्षक भिंत बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. ➡️ बगीचा, खेळाचे मैदान व इतर लोकपयोगी कामासाठी आरक्षीतअसलेले सर्व भुखंड ताब्यात घेऊन ते विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे. ➡️ २७ गावातील आरक्षीत असलेले सर्व भुखंडावरील अनधिकृत बांधकामाबाबत. ➡️ बारवी धरणातून थेट मोठ्या पाईपलाईन मार्फत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यत पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकणे. ➡️ कल्याण पुर्वेतील तिसगाव येथील १०० फुटी रोड लगत आरक्षण क्र. २८३ वर आरक्षित असलेल्या जागेवर सुसज्य शासकीय रुग्णालय उभारणे. ➡️ ग्रामीण भागातील प्रथमिक आरोग्य केंद्र मांगरूळ या आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेबाबत तसेच जागेचा तिढा सोडविण्यासाठी उपाययोजना करणे. ➡️ कल्याण पुर्वेतील आरक्षण क्र.२७९ क्रिडासंकुलासाठी आरक्षीत असलेल्या जागेवर भव्य क्रिडासंकुल बणविण्याकरीता जागा ताब्यात घेवुन निधी उपलब्ध करून द्यावा.