У нас вы можете посмотреть бесплатно खेळ तमाशा | Khel Tamasha WEBFILM или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, महाराष्ट्राची आन-बाण-शान म्हणजे आपली 'लोककला तमाशा'. पण टाळ्यांच्या कडकडाटात आणि शिट्ट्यांच्या आवाजात या कलावंतांच्या डोळ्यांतील पाणी नेहमीच दुर्लक्षित राहिलंय. 'खेळ तमाशा' ही नवी वेबफिल्म याच उपेक्षित कलावंतांच्या संघर्षावर, त्यांच्या जगण्यावर आणि पडद्यामागच्या व्यथेवर भाष्य करते. गरिबी, हरवत चाललेली सामाजिक प्रतिष्ठा आणि लोप पावत चाललेली कला यांमधून मार्ग काढताना एका कलावंताची कशी ओढाताण होते, याचे जिवंत चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. 🎬 फिल्मची टीम (Credits): निर्माता: गिरीश कुमार (Girish Kumar) लेखक-दिग्दर्शक: आशिष कुमार (Ashish Kumar) संवाद- नीलेश भोसले ( महिगावकर ) कॅमेरा- धवल गणबोटे सह-दिग्दर्शक: आलोक गायकवाड (Alok Gaikwad) संकलन व डबिंग - निखिल गांधी (Madskill multimedia) पार्श्वसंगीत- मयूर राऊत (Madskill multimedia studio) कलाकार: मिलिंद शिंदे, शीतल पाठक, अनिल नगरकर, सुरेश विश्वकर्मा, दिवंगत किशोर नांदलस्कर, अनुश्री माने, प्रफुल्ल कांबळे. राहुल फलटणकर, मल्हारी जाधव,सुनील नलवडे , रश्मी साळवी, मिलिंद ओक, चिन्मय कुलकर्णी , रुक्मिणी सुतार आमच्याशी जोडून राहा: 🔔 चॅनलला Subscribe करा आणि Bell Icon दाबा जेणेकरून तुम्ही आमचे नवीन अपडेट्स चुकवणार नाही! #KhelTamasha #MarathiWebfilm #Anushrimane #ActorMilindShinde #Lokkala #Tamasha #MarathiMovie #UpcomingWebfilm #MarathiDrama #SocialIssue #MaharashtraCulture