У нас вы можете посмотреть бесплатно गूळ कैरीचे आंबट, गोड, तिखट लोणचे. | Gul Kairice Lonache. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
एक किलो गूळ कैरीचे लोणचे साठीचे साहित्य - गूळ - ३०० ते ४०० ग्रॅम (आवडी प्रमाणे कमी जास्त) मोहरी डाळ - १०० ग्रॅम. (छोटे १० चमचे). काश्मिरी मिर्ची पावडर - ६० ते ७० ग्रॅम. (छोटे ४ ते ५ चमचे ). बडीशेप - १० ग्रॅम.( छोटे ५ चमचे ) मेथी दाने - १० ग्रॅम. ( छोटे २ चमचे ) खडा हिंग - छोटा खाण्याचा एक चमचा. सुंठ पावडर - छोटे दोन चमचे. कलोंजी - छोटा १ चमचा. लवंग - ७ ते ८. मिरी - १० ते १२. हळद - छोटा २ चमचा. मीठ - छोटा ४ चमचा. शेंगदाणा तेल - एक ते दिड वाटी. मसाला तयार केल्यावर त्याची चव घेणे आणि कमी जास्त मीठ, मिर्ची असेल तर टाकणे. माझ्या इतर लोणचे रेसिपीची लिंक खाली देत आहे ते सुद्धा आवश्य पहा. 👇👇👇 कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे. • Видео कारल्याचे लोणचे | karlyache lonache • कारल्याचे लोणचे | karlyache lonache | Reci... कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे. • Видео कैरी मिरचीचे चटपटीत लोणचे. • कैरी, मिरचीचे चटपटीत लोणचे. झटपट बनवा चटपटीत गुळाचे लिंबू लोणचे. • झटपट बनवा चटपटीत गुळाचे लिंबू लोणचे. | ztp... लिंबू क्रशचे चटकदार लोणचे. • लिंबू क्रशचे चटकदार लोणचे.| जेवणाची लज्जत ... बीना तेलाचे लिंबू मिरचीचे लोणचे • बीना तेलाचे लिंबू मिरचीचे लोणचे | जेवणाची ... घरी बनवा बिना तेलाचे कैरीचे पाण्यातले लोणचे. • घरी बनवा बिना तेलाचे कैरीचे पाण्यातले लोणचे. लोणचे बनवायचे शिका तेही सोप्या, सहज,आणि योग्य पद्धतीने. • लोणचे बनवायचे शिका तेही सोप्या, सहज,आणि यो... चटकदार लोणचे मसाला. • चटकदार लोणचे मसाला. | Lonchae Masla.| Home... घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची पावडर. • घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची... घरगुती काळा मसाला । गोडा मसाला रेसिपी योग्य माहिती सह • घरगुती काळा मसाला । गोडा मसाला रेसिपी योग्... काळा तिखट मसाला अर्धा किलो प्रमाण मध्ये • अर्धा किलो प्रमाण मध्ये काळा तिखट मसाला | ...