У нас вы можете посмотреть бесплатно मी जरी ७० वर्षांचा असलो तरी अजून तरतरीत आहे हे आज सिंहगड चढताना आणि उतरताना कळलं или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सिंहगड चढणं आणि उतरणं सुधारण्यासाठी मी गेले काही दिवस युट्यूब व्हिडिओ बघून बरेच व्यायाम प्रकार करतोय. सुधारण्यासाठी म्हणजे गड सहज चढता - उतरता यावा इतकीच माझी अपेक्षा आहे. जर हे सहज करता आलं तर आपोआपच सिंहगड चढायला आणि उतरायला जास्त मजा येईल असं मला वाटतं. मजा येणं - जास्त मजा येणं - हे फार महत्त्वाचे आहे. कारण अजिबात मजा आली नाही तरीही मी सिंहगडावर जात राहणार हे नक्की आहे. त्यामुळे जर या व्यायामांमुळे मजा येणार असेल तर ते केलेले बरे - असं म्हणून इतके दिवस मी ते करतोय. पण आज पर्यंत या प्रयत्नांमुळे माझ्या चालण्यात काही सुधारणा झाली आहे असे मला कधी दिसले नव्हते. उलट हे प्रकार करून माझं अंग मात्र दररोज ठणकायचं. शेवटी आज तो अनुभव आला. मी सिंहगड छान चढलो आणि उतरलो. ज्या सहजतेने मी गड चढलो आणि उतरलो त्यामुळे मीच माझ्यावर खुश झालो. रवी, तू सत्तर वर्षांचा तरुण आहेस - असं मी माझं कौतुक केलं. सिंहगडाचे इतर व्हिडिओ बघण्याकरता ही लिंक क्लिक करा - • सिंहगड #sinhagad #sinhgadfort #sinhgad #रवीकरंदीकर #ravikarandeekar #मराठी_व्हिडिओ #marathi #ट्रेक