У нас вы можете посмотреть бесплатно √10 गुंठे जागेत करोडो रुपयांचे उत्पादन देणारी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक) श्री पांडुरंग गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक) मु पो लिंपणगाव मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर *कृषिभूषण पुरस्कार विजेते *प्रगतशील मशरूम उत्पादक पुरस्कार विजेते मोबाईल नंबर 9921480466 विशेष आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा टोल फ्री क्रमांक 18002334000 किसान कॉल सेंटर 18001801551 मशरूम व्यवसायासाठी मिळलेले शासकीय अनुदान *केंद्र पुरस्कृत आळंबी विकास कार्यक्रम *राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत खर्चाच्या 25 टक्के अनुदान *महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार योजनेअंतर्गत आळंबी बीजोत्पादनासाठी अनुदान *राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान लाखे मशरूम फार्म दहा गुंठे क्षेत्रात मशरूम शेती मशरूमचे उत्पादन,ग्रेडिंग ,पॅकिंग व विक्री या चतुर्सूत्री मुळे आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली व त्यामुळेच मशरूम चा साधा उत्पादक ते उद्योजक अशी मजल मारण्यात यशस्वी झालेले. श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे.. श्री पांडुरंग गहिनीनाथ लखे या दोन बंधूंचा प्रवास शेतकरी ते युवा उद्योजक असा झालेला आहे त्यांनी लाखे मशरूम या ब्रँडनेम ची एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात तयार केलेली आहे. 2002 साली सुरू केलेल्या छोट्या मशरूम व्यवसायाचे आज 2020 पर्यंत या अठरा वर्षाच्या कालखंडात लाखे मशरूमचे मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले आहे.आज त्यांचा वार्षिक व्यवसाय 1 कोटी 30 लाख रुपयांचा आहे. श्री तात्यासाहेब लखे आणि त्यांचे बंधू श्री पांडुरंग लखे यांनी मशरूम व्यवसायात मास्टरी मिळवली आहे. मशरूम शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान,गुणवत्ता,चौख व्यवस्थापन आणि मार्केटचा विकास या गुणांच्या जोरावर त्यांनी या व्यवसायात समृद्धी मिळवली आहे.त्यांच्या मशरूम व्यवसायाची यशोगाथा आणि संपूर्ण माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून आणि परदेशांमधून शेतकरी त्यांच्या लाखे मशरूम फार्म ला भेट देऊन माहिती घेत आहेत आणि मशरूम शेतीची सुरुवात करत आहेत. मशरूम उत्पादनासाठी लागणारे मशरूम बियाणे ते स्वतः त्यांच्या प्रयोगशाळेत तयार करून ते शेतकऱ्यांना सुद्धा पुरवत आहेत . मशरूम पासून आठ प्रकारचे उपपदार्थ तयार करून ते संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरात ते विकत आहेत. 🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी यूट्यूब / balirajaspecial फेसबुक / balirajaspecial इंस्टाग्राम https://www.instagram.com/balirajaspe... ट्विटर https://twitter.com/DiwateRamrao?s=08