У нас вы можете посмотреть бесплатно स्मार्ट मीटर प्रकरणी CPI(M)ची पत्रकार परिषद | पालघरमध्ये मोर्च्यानंतर मोठी घोषणा | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
स्मार्ट मीटर प्रकरणी CPI(M)ची पत्रकार परिषद | पालघरमध्ये मोर्च्यानंतर मोठी घोषणा | @aaplinewslive पालघर : स्मार्ट वीजमीटर विरोधात आज काढलेल्या ऐतिहासिक मोर्च्यानंतर भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) – पालघर यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत पक्षाने नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली आणि सरकारसमोर काही ठोस मागण्या जाहीर केल्या — • स्मार्ट वीजमीटर बसवण्याची कारवाई तात्काळ थांबवावी • चुकीच्या बिलिंगची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी • ग्रामीण–आदिवासी भागात प्री-पेड मीटर लागू करू नयेत • MSEDCL अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत खुली चर्चा सभा घ्यावी मोर्च्यानंतर पुढील आंदोलनाचीही घोषणा करण्यात आली. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा. 👉 aaplinewslive ला Subscribe करा 👉 पालघरच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्यासोबत रहा #aaplinewslive #boisarnews #mahavitaran #smartmeter #stopsmartmeter #msdcl #cpm