У нас вы можете посмотреть бесплатно घर बांधकाम सत्य Ft. Architect Subodh Awari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार 🙏🏻🙏🏻 आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण एका कर्तृत्ववान तरुण आर्किटेक्ट ची खास मुलाखत घेणार आहोत. ज्यांनी आपल्या वास्तूस्थापत्य कलेच्या ज्ञानाने आणि अनुभवाने जुन्या पद्धतीचे वाडे , भारतीय पुरातन सर्वेक्षण यांचे ऐतिहासिक स्थळांचे जीर्णोद्धार , तसेच भारतीय घरांचे पारंपरिक आणि आधुनिक बांधकामाचे आव्हानात्मक कार्य करून दाखविले आहे . 🙏🏻🙏🏻 आज आपल्या @Viralwani16 या पॉडकास्ट YouTube चॅनेलवर यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात राहणारे आर्किटेक्ट सुबोध आवारी यांच्याशी संवाद साधताना भारतीय पारंपरिक बांधकाम , पाश्चिमात्य बांधकाम पद्धती, घर बांधताना येणाऱ्या अडचणी आणि बांधकाम खर्च एक scam आहे काय? या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा होणार आहे. 🙏🏻🙏🏻 सुबोध आवारी यांचा ऑफीस पत्ता- Block no 19A, Amrutzari Apartment, Ram Shewalkar Parisar, Wani Mo. number 7769877171 चला तर मग, या प्रेरणादायी पॉडकास्टला आपले प्रेम द्या — लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा. 🙏🏻💐 https://www.instagram.com/viral.wani?... #marathipodcast #motivation #architecture #dreamhome #homeplan #podcast