У нас вы можете посмотреть бесплатно Marathi Language Dispute: मुंबईत मराठी विरूद्ध अमराठी असे वाद होण्यामागची कारणं काय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#mumbradispute #maharashtranews #marathilanguage #marathivsnonmarathi कल्याण इथलx गेल्याच महिन्यात घडलेला मराठी विरुद्ध अमराठी हे मारहाणीचं प्रकरण ताजं असताना. परत मुंब्र्यात तसाच प्रकार घडला आहे. एक मराठी तरुण मुंब्र्यातल्या एका भाजी विक्रेत्याकडून फळ घेत असताना मराठी भाषेवरून वाद झाला. फळविक्रेत्याकडून फळे घेत असताना मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले. मात्र, फळविक्रेत्याने मराठी येत नाही आणि मी बोलणार नाही असं म्हटल्यावर हा वाद चिघळला. त्याआधी मुंबईतल्या गिरगावात एका ग्राहकाला एका दुकानदारानी मारवाडी भाषेत बोलायला भाग पाडलं. मागच्या वर्षी एका मराठी युवतीला गुजराती बहुल भागांत फ्लॅट भाड्यानी मिळाला नाही, कारण ती मराठी होती. मागच्याच महिन्यात मध्य रेल्वेच्या एका टीसीला सस्पेंड करण्यात आलं. त्याच्याशी मराठीत बोलल्यामुळे त्यानी एका मराठी प्रवाशाला मारहाण केली होती. ही प्रकरणं काय सागंतात ? मुंबईतच नेहमी मराठी भाषेची गळचेपी का होते ? यावर काय करायला हवं ? -------------------------- YouTube Link: / @gheuntaakk Instagram Link: / gheuntaakk Twitter Link: https://x.com/gheuntaakk ‘घेऊन टाक’ हा तुमचा विश्लेषणात्मक बातम्या देणारा buddy आहे. टीव्ही चॅनलच्या एकतर्फी बातम्या ऐकून कंटाळा आलाय ? वर्तमानपत्रेही बोरींग होत चाललीयेत ? ‘घेऊन टाक’ तुमच्यासाठी घेऊन येतंय रंजक, माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक पैलू घेऊन! इथे तुम्हाला मिळतील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, रोजगार, उद्योग, गुन्हेगारी या संदर्भातील विश्लेषणात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालंय ‘घेऊन टाक’ हे नवं कोरं चॅनल. या चॅनलवर तुम्हाला मिळतील संधनावर आधारित रंजक पैलू. युवा पत्रकारांच्या नजरेतून विविध विषयांवरचं वार्तांकन, विश्लेषण तुम्हाला नक्की आवडेल. यात आम्ही तुम्हाल देऊ दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या बातम्या. अगदी तुम्हाला माहिती असावेत असे ट्रेंडिंग असलेल्या आंतरराष्ट्रीय विषयांवरही माहिती तुम्हाला मिळेल. 'Gheun Taak' is your go-to analytical news buddy! Tired of one-sided news on TV channels? Feeling bored with newspapers? 'Gheun Taak' brings you engaging and insightful analysis across a wide range of topics. Whether it's politics, social issues, economics, education, employment, industry, or crime, this new channel offers fresh, in-depth perspectives. With reports and analyses from a youthful journalistic viewpoint, you'll find intriguing coverage on current issues. From local news to global trends, we've got you covered with interesting angles and comprehensive reporting. Valmik Karad | Jayakwadi Dam | Santosh Deshmukh | Sarpanch Hatya | Maharashtra News | Marathi News | Daily News Update | Dhananjay Munde | Beed Case | Marathi Language Dispute | Marathi Vs Non Marathi | Mumbra Marathi Dispute | Raj Thackeray | Manse