У нас вы можете посмотреть бесплатно खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान झणझणीत मटण रस्सा आणि सुक्कं मटण muttonrecipe saritaskitche или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
झणझणीत सुक मटन आणि तरी वाला रस्सा, सुखं मटण रेसीपी, झणझणीत मटण रस्सा, कोल्हापुरी झणझणीत सुखं मटण आणि तर्रीदार रस्सा. मटण आपण कुकर ला शिजवून घेतो, ते शिजते पण त्याची चव बदलते आणि रस्सा हवा तसा चविष्ट होत नाही आधीच्या काळी मटण चुलीवर शिजवले जायचे पण कुकर न वापरता पूर्णपणे पातेल्यात शिजवले जायचे त्यामुळे मटण ची खरी चव चाखायला मिळायची. आज आपण कुकर मध्ये च मटण शिजवणार आहे पण चव मात्र अगदी गावरान येईल. त्यामुळे वेळ वाचेल शिवाय गॅस ची बचत ही होईल. Ingredients / साहित्य Masala / मसाला Oil / तेल 2 tbsp + 5 tbsp Cinnamon / दालचिनी 1 Black cardamom / मसाला वेलची 1 Cloves / लवंग 4-5 Cummin seeds / जीरे 1 tsp Dry coconut / सुके खोबरे 1/4 cup Sliced onion / उभा पातळ चिरलेला कांदा 2 big Ginger / आले 2 inch Garlic / लसूण 20-25 White sesame / पांढरे तील 2 tsp Fresh corriender / कोथिंबीर Red chilly powder / लाल मिरची पावडर 2 tsp Kanda lasun masala / कांदा लसूण मसाला 2 tsp Boil mutton / मटण शिजविण्यासाठी Mutton / मटण 1 kg Turmeric / हळद 2 tsp Salt / मीठ 2 tsp Finely chopped onions / बारीक चिरलेला कांदा 1 big #गावरानझणझणीतसुकेमटणआणिरस्सा #howtomakemuttoncurry #authenticrecipemuttoncurry #howtomakechicken #chickencurry #"आषाढ स्पेशल" **Recipe By Sarita's Kitchen**