У нас вы можете посмотреть бесплатно नवीन व्यवसाय सुरू करणार आहात? आधी हा व्हिडिओ बघा!👍🏼 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कुक्कुटपालन करावं की शेळीपालन? 🤔 हा प्रश्न जवळपास प्रत्येक नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात येतो. या व्हिडिओमध्ये मी माझा स्वतःचा अनुभव शेअर केला आहे — दोन्ही व्यवसायातील फरक, कोणासाठी कोणता योग्य, कोणत्या परिस्थितीत कोणता व्यवसाय निवडावा, आणि मी शेवटी कुक्कुटपालनच का निवडलं. जर तुमच्याकडे कमी भांडवल असेल, लवकर उत्पन्न हवं असेल, घरातून व्यवसाय करायचा असेल — तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी गणित न सांगता, सोप्या भाषेत practical माहिती दिली आहे. शेळीपालन आणि कुक्कुटपालन यामधील खरी तुलना समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. ⚠ लक्षात ठेवा — व्यवसाय मोठा की लहान नाही, तो तुमच्यासाठी योग्य आहे का हे महत्वाचं आहे. जर तुम्हाला अशाच अनुभवावर आधारित शेती आणि व्यवसाय मार्गदर्शन हवं असेल तर चॅनेल Subscribe करा 🙏💛 👇 कमेंटमध्ये नक्की सांगा — तुम्ही कोणता व्यवसाय निवडणार? for booking chiks 9022119067