• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

TOP 25 । आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार? скачать в хорошем качестве

TOP 25 । आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार? 6 часов назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
TOP 25 । आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार?
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: TOP 25 । आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार? в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно TOP 25 । आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон TOP 25 । आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार? в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



TOP 25 । आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार?

#yesnewsmarathi #अर्थसंकल्पीयअधिवेशन2026 #शेतकरीकर्जमाफी #DevendraFadnavis #महाराष्ट्रराजकारण #Budget2026 #लाडकीबहीणयोजना #कर्जमाफी #राज्यसरकार #MaharashtraNews #marathinews #top25 Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT TOP 25 । आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन..! 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा होणार? विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा आणि त्या अनुषंगाने उद्याच्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय तरतुदी होणार याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. राज्यातील एक कोटी 33 हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे 25 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. ही कर्जमाफी करण्यासाठी शासनाला किमान 35 ते 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना यामुळे विविध विकास कामावर होणारा परिणाम आणि त्यातच शेतकरी कर्जमाफी करण्यासंदर्भात चा रेटा यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा कर्जाचा भार आणखीनच वाढणार असे दिसते. राज्यातील सर्वच जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आकडेवारी शासनाने जमा केली आहे. त्यामुळे याच अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा देवेंद्र फडणवीस करतील का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिद्धेश्वर तलावात शेकडो मासे मेल्यानंतर रविवारी लावण्यात आले दोन एरिएटर... जिल्हा नियोजन समिती मधून 57 लाख मंजूर करून वर्षाचा कालावधी उलटला आता आठ पैकी दोन एडिटर बसवले सोलापूर महापालिकेच्या उपायुक्त पदी वसई विरार महापालिकेच्या उपायुक्त सोनाली यादव यांची शासनाने केली नियुक्ती सोलापूर विद्यापीठात उभारलेल्या अहिल्यादेवीच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी विद्यापीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले निमंत्रण सोलापूर शहरातील सम्राट चौकात आणि शेटे वस्ती येथील रस्त्यावर मध्यभागी ड्रेनेज चे झाकण तुटले.... अपघाताला आमंत्रण सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयाला शासनाकडून मिळाले आठ कोटी 35 लाखाचे अनुदान... सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या टिळक सभागृहात उद्या सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मराठी भाषा या विषयावर योगेश सोमण यांचे होणार व्याख्यान सोलापूर जिल्हा प्रशासनाने 15 वाळू ठिकाणाचे काढले लिलाव... उद्या सायंकाळपर्यंत लिलावात सहभागी होण्याची संध मोहोळ शहरात शंभुराजेंचा पुतळा बसविल्यामुळे तणाव कायम, पोलिसांकडून तपास सुरू सोलापूर जिल्ह्यात सुरू झालेल्या 35 पैकी 14 साखर कारखान्याचा गळीत हंगाम झाला बंद... एक कोटी 31 लाख क्विंटल साखरेचे झाले उत्पादन अतिवृष्टी आणि पुरामुळे बुजलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ६२६ विहिरींसाठी 93 लाख 90 हजार रुपयाचे करण्यात आले वाटप सोलापूरच्या ग्रामीण भागात शेत शिवारात सुगीचे दिवस.. मात्र गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे.. ज्वारी गहू उत्पादक चिंतेत द्राक्ष तसेच आंबा पिकांना देखील बसू शकतो फटका दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील गेनसिद्ध विद्यालयात काल झालेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कॉपी पुरविल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल अकलूज मधील स्मृती भवनात शनिवारपासून रंगणार राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा.... प्रथम क्रमांकाचे तीन लाखाचे पारितोषिक ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:-   / yesnewsmarathi   DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:-   / yesnewsmarathi   Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt    • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...   येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Comments
  • सिविल चौकात त्या बुरखाधारी महिलेचा पर्दाफाश !  पहा सविस्तर घटना... 2 года назад
    सिविल चौकात त्या बुरखाधारी महिलेचा पर्दाफाश ! पहा सविस्तर घटना...
    Опубликовано: 2 года назад
  • Rohit Pawar Full Speech Ajit Pawar : काका, तोपर्यंत शर्टचं बटण असंच ठेवणार, रोहित पवार ढसाढसा रडले 4 часа назад
    Rohit Pawar Full Speech Ajit Pawar : काका, तोपर्यंत शर्टचं बटण असंच ठेवणार, रोहित पवार ढसाढसा रडले
    Опубликовано: 4 часа назад
  • 36 Jilhe 72 Batmya | 36 जिल्हे 72 बातम्या | 23 February 2026 | Marathi News | tv9 marathi 2 часа назад
    36 Jilhe 72 Batmya | 36 जिल्हे 72 बातम्या | 23 February 2026 | Marathi News | tv9 marathi
    Опубликовано: 2 часа назад
  • 🔴 LIVE l दिवस दुसरा (सायं) कीर्तन सेवा - एकनाथ महाराज सदगीर l अखंड हरिनाम सप्ताह लातूर
    🔴 LIVE l दिवस दुसरा (सायं) कीर्तन सेवा - एकनाथ महाराज सदगीर l अखंड हरिनाम सप्ताह लातूर
    Опубликовано:
  • 🔴 Цього не покажуть по ТБ! Головні новини - ТЕЛЕКАНАЛ ПРЯМИЙ
    🔴 Цього не покажуть по ТБ! Головні новини - ТЕЛЕКАНАЛ ПРЯМИЙ
    Опубликовано:
  • Jayant Patil आणि Ajit दादांच्या मैत्रीचे किस्से; Rohit Pawar, Jitendra Awhad भावूक 5 часов назад
    Jayant Patil आणि Ajit दादांच्या मैत्रीचे किस्से; Rohit Pawar, Jitendra Awhad भावूक
    Опубликовано: 5 часов назад
  • Секретная сделка России с Ираном. В Мексике убит глава наркокартеля. На Байкале сожгли чучело Шамана Трансляция закончилась 7 часов назад
    Секретная сделка России с Ираном. В Мексике убит глава наркокартеля. На Байкале сожгли чучело Шамана
    Опубликовано: Трансляция закончилась 7 часов назад
  • 35 Случаев, Когда Природа Сошла с Ума 1 год назад
    35 Случаев, Когда Природа Сошла с Ума
    Опубликовано: 1 год назад
  • सोलापूर - पाथरूट चौकातील अतिक्रमण काढले 4 часа назад
    सोलापूर - पाथरूट चौकातील अतिक्रमण काढले
    Опубликовано: 4 часа назад
  • MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 | 8 AM | 23 February  2026 | Marathi News tv9 marathi 12 часов назад
    MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 | 8 AM | 23 February 2026 | Marathi News tv9 marathi
    Опубликовано: 12 часов назад
  • Rohit Pawar | Ajit काकांसाठी लढणार, Sunetra काकींना शब्द; रोहित पवारांचं प्रेम सभागृह भावूक 4 часа назад
    Rohit Pawar | Ajit काकांसाठी लढणार, Sunetra काकींना शब्द; रोहित पवारांचं प्रेम सभागृह भावूक
    Опубликовано: 4 часа назад
  • Aditi Tatkare On Ajit Pawar: विधानसभेत अदिती यांचं रडत भाषण, अजितदादांच्या आठवणीत हुंदके आवरेना 56 минут назад
    Aditi Tatkare On Ajit Pawar: विधानसभेत अदिती यांचं रडत भाषण, अजितदादांच्या आठवणीत हुंदके आवरेना
    Опубликовано: 56 минут назад
  • ब्रेकिंग ; सोलापूर सात रस्ता जगन्नाथ बनसोडे व नागरिक आमने - सामने 1 год назад
    ब्रेकिंग ; सोलापूर सात रस्ता जगन्नाथ बनसोडे व नागरिक आमने - सामने
    Опубликовано: 1 год назад
  • Rohit Pwar UNCUT | सभागृहात दादांबद्दल बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर | Zee24Taas 4 часа назад
    Rohit Pwar UNCUT | सभागृहात दादांबद्दल बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर | Zee24Taas
    Опубликовано: 4 часа назад
  • Buldhana News।Shivaji Maharaj।बुलढाणाच्या चिखला गावात वाद का पेटला? पीडित महिलेने सांगितला घटनाक्रम 2 дня назад
    Buldhana News।Shivaji Maharaj।बुलढाणाच्या चिखला गावात वाद का पेटला? पीडित महिलेने सांगितला घटनाक्रम
    Опубликовано: 2 дня назад
  • 36 Jilhe 72 Batmya | 36 जिल्हे 72 बातम्या | 23 February 2026 | Marathi News | tv9 marathi 13 часов назад
    36 Jilhe 72 Batmya | 36 जिल्हे 72 बातम्या | 23 February 2026 | Marathi News | tv9 marathi
    Опубликовано: 13 часов назад
  • Informacje Telewizja Republika 23.02.2026 godzina 13:00 2 часа назад
    Informacje Telewizja Republika 23.02.2026 godzina 13:00
    Опубликовано: 2 часа назад
  • Governor Acharya Devvrat Speech |  उद्योगांमुळे राज्यात रोजगार निर्मितीला चालन; राज्यपालांचं अभिभाषण 8 часов назад
    Governor Acharya Devvrat Speech | उद्योगांमुळे राज्यात रोजगार निर्मितीला चालन; राज्यपालांचं अभिभाषण
    Опубликовано: 8 часов назад
  • CZŁOWIEK TUSKA NA PATELNI: REFERENDUM I PANIKA KOLESI W KRAKOWIE (FILM KONFEDERACJI) 16 часов назад
    CZŁOWIEK TUSKA NA PATELNI: REFERENDUM I PANIKA KOLESI W KRAKOWIE (FILM KONFEDERACJI)
    Опубликовано: 16 часов назад
  • दादा मी शर्टाचं बटण उघड ठेवणार, ओ दादा,रोहित पवार भर सभागृहात ढसाढसा रडले, मुख्यमंत्री पाहत राहिले 4 часа назад
    दादा मी शर्टाचं बटण उघड ठेवणार, ओ दादा,रोहित पवार भर सभागृहात ढसाढसा रडले, मुख्यमंत्री पाहत राहिले
    Опубликовано: 4 часа назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5