У нас вы можете посмотреть бесплатно नुसते चांगले रस्ते नको, वाहतूक गतीमान करा, एक्स्प्रेस वेवर अडकलेल्या प्रवाशांचा संताप | SA4 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Mumbai Pune Highway Traffic Jam | नुसते चांगले रस्ते नको, वाहतूक गतीमान करा, एक्स्प्रेस वेवर अडकलेल्या प्रवाशांचा संताप mumbai pune expressway वर टँकर उलटल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून शेकडो गाड्या तासनतास अडकून पडल्या आहेत. या अपघातामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून वाहतूक पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघात नेमका कसा घडला, वाहतूक कधी सुरळीत होणार आणि सध्याची स्थिती काय आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. mumbai pune expressway accident मुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. #mumbaipuneexpresswayaccident #mumbaipuneexpresswaytankeraccident #tankeroverturnedexpressway #mumbaipunehighwaytrafficjam #expresswaytrafficnews #lokmat Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► / lokmat Follow Us on Twitter ► / milokmat Instagram ► / milokmat