У нас вы можете посмотреть бесплатно Iran vs Israel War Impact | इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीमुळे भारतात पेट्रोल, डिझेल व गॅसची कशी तूट? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग असलेल्या 'होर्मूजच्या सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) मध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हा मार्ग बंद झाला, तर केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत: होर्मूजची सामुद्रधुनी नेमकी कुठे आहे? (नकाशासह विश्लेषण) जगातील २०% कच्चे तेल आणि गॅस याच मार्गाने का येतो? इराण या मार्गाचा वापर करून जगाला कशी भीती घालू शकतो? भारताच्या पेट्रोल, डिझेल आणि LPG पुरवठ्यावर याचा काय परिणाम होईल? जर तुम्हाला जागतिक घडामोडी आणि त्याचा आपल्या खिशावर होणारा परिणाम समजून घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! Due to the escalating conflict between Iran, Israel, and the United States, tensions have risen sharply around the Strait of Hormuz, one of the most important maritime routes in the world. If this route is blocked, it could disrupt not only India but the entire global economy. In this video, we will explain in detail: Where exactly the Strait of Hormuz is located (with map analysis) Why nearly 20% of the world’s crude oil and gas passes through this route How Iran could use this strategic passage to pressure the world What impact it could have on India’s petrol, diesel, and LPG supply If you want to understand global developments and how they can affect your daily expenses, make sure to watch this video till the end! #StraitOfHormuz #IranIsraelWar #CrudeOil #PetrolPrice #India #GlobalNews #Geopolitics #Economy #MarathiNews #EnergySecurity #Maharashtra #इराण #इस्रायल #भारत 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.