У нас вы можете посмотреть бесплатно इथून मागे फिरावं लागलं.. | PART 8 | Torana Fort | तोरणा | प्रचंडगड | RoadWheel Rane или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी! 🙏 RoadWheel Rane च्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गरुडाचं घरटं म्हणून ओळख असलेल्या प्रचंडगडावर अर्थात दुर्ग तोरणा पाहायला.. या Episode मध्ये बुधला माचीकडे जाणाऱ्या मार्गाची सफर आपण करणार आहोत.. आम्ही RoadWheel Rane या चॅनेलवर छत्रपतींच्या स्वराज्यात दाखल झालेल्या प्रत्येक गडकोटाची माहिती देण्याचं ध्येय नजरेसमोर आहे. हे काही एकट्यादुकट्याचं काम नाही. तुम्हा सर्वांची साथ आम्हाला लागणार आहे. जबाबदारीने हे कार्य करत राहृू इतका शब्द देतो. बाकी सूज्ञास सांगणे न लगे.. अवघे मावळे जमवावे, गडकोट किर्ती पसरवत जावे अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला नक्की Subscribe करा! 📧 For Business Inquiries & Sponsorships: roadwheelrane@gmail.com ⚠️ महत्त्वाची विनंती (Disclaimer): गड-कोट आणि निसर्ग ही आपली संपत्ती आहे. कृपया तिथे जाताना प्लॅस्टिक किंवा कोणताही कचरा करू नका. 'जबाबदार दुर्गप्रेमी' बना आणि आपला वारसा जपा! जय शिवराय! जय महाराष्ट्र! 🚩 #roadwheelrane #gadkille --- Follow Us – Twitter - / rwrane Instagram - / roadwheelrane Facebook - / roadwheelrane Youtube - / @roadwheelrane ----- Join this channel to get access to perks: / @roadwheelrane