Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Kelshi Village Vlog | केळशी गाव. в хорошем качестве

Kelshi Village Vlog | केळशी गाव. 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Kelshi Village Vlog | केळशी गाव.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले केळशी हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे येथील याकुब बाबा दर्ग्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी भेट दिल्याची इतिहासात नोंद आहे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या समुद्रकिनारी असलेल्या केळशी गाव माझ्या मामाचा गाव आहे या गावात सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर बेलेश्वर मंदिर भैरी भवानी मंदिर राम मंदिर स्वच्छ समुद्रकिनारा व रहस्यमय वाळूची टेकडी इत्यादी ठिकाणे आहेत आणि ह्या सर्व ठिकाणांना आपण आजच्या व्हिडिओ मध्ये भेट देणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चैनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा Follow me on my Facebook page   / suyash-kambli-105747201359891   Instagram handle https://instagram.com/suyashhh07?igsh...

Comments