У нас вы можете посмотреть бесплатно Life-Changing Conversation with Saurabh Bhosale | Motivational | Oddpod1 l ThatOddEngineer или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तुम्ही असा माणूस बघितलाय का जो Spirituality इतकंच Breakups वर बोलू शकतो, Depression इतकंच NoFap (हे एक वेगळंच प्रकरण) वर बोलू शकतो, Career-Jobs इतकंच Relationship वर बोलू शकतो... नाही ना... असे लोक लाखांत एक सापडतात... म्हणूनच Odd Engineer ने ‘लाखों में एक’ अशा सौरभ भोसलेला शोधलं आणि त्याच्याकडून जाणून घेतलं जगण्याचं मर्म and All! आपल्या बोलण्याने कायमच इतरांना Inspiration देणारा सौरभ इथे काय म्हणतोय चला बघू/ ऐकू! आपल्यापैका सगळेचजण या फेजमधून कधी ना कधी गेलेले असतात. Girlfriend/Boyfriend असणाऱ्या मित्र-मैत्रिणींना Breakup ची चिंता असते, तर काहींना मनाविरूद्ध करत असलेला Job नको असतो, काही मित्र तर असे असतात ज्यांना आपण कशात Career करतोय तेच कळत नाही बऱ्याचदा... Career एक आणि Job दुसराच असं करणारेही बरेचजण असतात... या सगळ्यात सर्वात जास्त गरज असते ती Motivation ची! हेच motivation सौरभ भोसले आपल्याला नेहमी देत असतो... या भन्नाट एपिसोड मध्येही त्याने आपल्याला चांगलंच जागं केलंय... Spirituality पासून NoFap पर्यंत सगळ्या विषयांवर आपलं expert opinion देणाऱ्या Saurabh चा हा odd episode नक्की बघा... आणि कमेंटमध्ये आपली Reaction कळवा. त्याला कॉलेज मधुन 7 वेळा rusticate केलं होतं! तो इंजिनिअरिंग ला वाय डी झाला.त्यांनतर त्याने BBA ला admission घेतलं. Admission च्या वेळी BBA म्हणजे नेमकं काय आहे हे माहित नसणारा तो पुस्तकांसोबतच्या मैत्रीमुळे सर्व semester मध्ये topper होतो. ही गोष्ट आहे साताऱ्याचे public speaker, author आणि storyteller सौरभ भोसले यांची. He was rusticated 7 times from college! He got YD in Engineering. After that, he took admitted to BBA. At the time of admission, he does not know what BBA really means, he comes topper in all semesters because of his friendship with books. This is the story of a public speaker, author, and storyteller Saurabh Bhosale of Satara. sharing this Work with you all is such a proud Moment, Do show immense love & support😄♥️ Special Thanks- Ankur Borkar Team Concept -Shriraj chavan Directed by-Tanmay Bagal Dop- Swaraj Thite Assistant dop- Om Kadu Edited by- Aniket Sakpal Intro by-Atharva Mule Thumbnail by-Simba Design ......................................................................................... LIKE|SUBSCRIBE|SHARE| ......................................................................................... follow me on- Instagram- @that.odd.engineer / that_odd_engineer facebook- Shriraj dilip chavan / raj.chavan.146 ....................................................................................... #marathipodcast #lifechanging #nofap