У нас вы можете посмотреть бесплатно कोल्हापुरातील पांडवकालीन शिवमंदिर | SATERI MANDIR | Special Report | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#TarunBharat : #kolhapur #kolhapurtourism #sateri #saterinhadevmandir #kasababid #aamshi #sangrul #पांडवकालीनशिवमंदिर #महादेवमंदिर #महाशिवरात्री #सातेरीमहादेवमंदिर # कोल्हापूर पासून पश्चिमेला अंदाजे 25 किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर महादेव मंदिर आहे. आमशी पासून मंदिरापर्यंत जाण्यास घाट मार्गाचा रस्ता आहे पांडवकालीन असलेले हे मंदिर उंच टेकडीवर आहे. लेण्याच्या रुपात असलेले हे मंदिर अत्यंत सुरेख आहे. मंदिरा बाहेर एका दगडात कोरलेला नंदी आहे. मंदिरात महादेवाची पिंडी असून शेजारी गणपती व पार्वती ची मूर्ती आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. उंच असणाऱ्या टेकडीवर एक विहीर आहे. या विहिरीचे पाणी रंकाळा तलावाला मिळते अशी अख्यायिका आहे. |Tarun Bharat Social Media | तरुण भारत Website : http://www.tarunbharat.com Facebook : / tarunbharatdaily Instagram : / tbdsocialmedia Twitter : / tbdnews E paper : http://epaper.tarunbharat.com/ Telegram : Tarun Bharat