У нас вы можете посмотреть бесплатно Living mindfully with Psychological medicines | Dr. Shirish Sule MindLab | Dr. Anand Nadkarni, IPH или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
‘झोपेच्या गोळ्या, समजुती भोळ्या’ मनआरोग्याच्या या Talk show मध्ये समजून घेणार आहोत, मनाच्या औषधांसोबत अर्थपूर्ण कसे जगावे? शरीर आणि मन एकमेकांना जोडलेले आहेत. शरीर थकतं तसं मनही थकतं. शारीरिक वेदनांवर जशी औषधं घेतली जातात तशीच मनाच्या दुखण्यासाठी औषधं घ्यावी लागतात. शारीरिक व्याधींची औषधं आपण विनातक्रार आणि अनेकदा दीर्घकाळासाठी घेतो. परंतु मनावरील औषधं घेताना आपण थोडेसे काळजीत पडतो. त्यातही जर औषधं दीर्घकाळासाठी घ्यावी लागणार असतील तर आपण अधिकच विचार करतो. यामागचं कारण शतकानुशतके मानसिक आजाराबाबत असलेला कलंक (Stigma). मनावरच्या औषधांकडे नकारात्मक भावनेतून पाहण्यापेक्षा सकारात्मक भावनेने पाहिले, तर त्याचं ओझं कमी होतं. मनावरच्या औषधांसोबत अर्थपूर्णपणे कसं जगावं? हे जाणून घेऊ या भागातून. या सत्रात सहभागी आहेत मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. शिरीष सुळे, डॉ. नंदू मुलमुले, डॉ. जान्हवी केदारे, डॉ. ऋचा सुळे, डॉ. ओंकार जोशी आणि अनेक गैरसमजांना सामोरे गेलेली, मानसिक आजारातून बरी झालेली अनुभवी शुभार्थी, शुभंकर. ...................................................................................................... CHECKOUT OUR TRENDING VIDEOS • Medications & Misconceptions of Menta... - Medications & Misconceptions of Mental Illness • Mental Health and Doctor-Patient Part... - Mental Health and Doctor-Patient Partnership • How to deal with Tension? Mental heal... - How to deal with Tension? Mental health ...................................................................................................... SUBSCRIBE AND FOLLOW US: / avahaniph - Youtube - @Avahaniph / avahaniph - Instagram - @Avahaniph / avahaniph - Facebook - @Avahaniph / avahan_iph - Twitter - @avahan_iph www.healthymind.org - Website ...................................................................................................... NOTE : Prior permission is necessary before any non-personal communication (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel. #dranandnadkarni #avahaniph #iph #mentalhealth #psychiatry #dissorder #reallife #inspiration #anxiety #medication #motivation