У нас вы можете посмотреть бесплатно फक्त ज्वारीच्या पिठापासून पाच मिनिटात बनविलेले पौष्टिक जाळीदार ज्वारीचे घावन आणि चटणी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
• How to clean new bhidyacha tava | 100% गॅर... फक्त ज्वारीच्या पिठापासून पाच मिनिटात बनविलेले पौष्टिक जाळीदार ज्वारीचे घावन आणि चटणी | jawariche ghavan & chatni | Marathi Recipe | मराठी रेसिपी नमस्कार सर्वांना 🙏 कसे आहात तुम्ही मस्त ना ! नयन कलाकृती मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे . फक्त ज्वारीच्या पिठापासून पाच मिनिटात बनविलेले पौष्टिक जाळीदार ज्वारीचे घावन आणि चटणी. चला तर मग हि रेसिपी मी कशी केली ते पाहुयात . संपूर्ण व्हिडिओ पाहील्याबद्धल मनापासून धन्यवाद 🙏 जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा . व्हिडिवोला लाईक करा. व्हिडिओ शेअर करा . चटणी साहित्य :- नारळाचे ओले खोबरे अर्धी वाटी भाजकी डाळ ( डाळवा.) २ चमचे हिरव्या मिरच्या ३ आले अर्धा इंच लहसून ५ पाकळ्या कोथिंबीर १ मूठ मीठ चवीनुसार पाणी गरजेनुसार तडका साहित्य : जीरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा कडिपत्ता ६/७ पाने हिंग पाव चमचा तेल ३ चमचे घावन साहित्य :-- ज्वारीचे पीठ १ पेला पाणी २ पेले मीठ चवीनुसार तेल ५ चमचे #jwarichyapithachegghavanaanichatni #jwarcheghavan #chatni #ज्वारीचे #घावन#chatnirecipe #howtomakejawrichyapithacheghavan #ज्वारीच्यापिठाचेघावण#चटणी #jawarichyapithacheghavanandchatanirecipe #ज्वारीच्यापिठाचेघावन#चटणी #रेसिपी #नयनकलाकृती