У нас вы можете посмотреть бесплатно Explainer Katta: Baloch Liberation Army कडून Pakistan वर सगळ्यात भीषण हल्ला,पाकिस्तानचे तुकडे होणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #Balochistan #Pakistan १ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या इतिहासातील कधी न झालेला हल्ला झाला, ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला गेला. हा हल्ला बलुचिस्तानमध्ये झाला आणि तो बलोच लिबरेशन आर्मी कडून करण्यात आला. पाकिस्तान स्वतःला न्यूक्लियर पॉवर असलेला देश म्हणवतो आणि त्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत, तरीही ते पूर्णपणे हतबल झाले आणि काही प्रमाणात सरेंडरसारखी स्थिती निर्माण झाली असे म्हणावे लागेल. अशा प्रकारे पाकिस्तानी सैन्याच्या इतक्या मोठ्या प्रमाणात कॅज्युअल्टीज कधीच झाल्या नव्हत्या. आता जो आकडा समोर येतोय, तो पाकिस्तान कधीही अधिकृतपणे जाहीर करणार नाही. पाकिस्तान आणि चीनच्या बाबतीत असं आहे की, ते आपल्या सैनिकांच्या मृत्यूची संख्या कधीच उघड करत नाहीत, नेहमी लपवतात. पण अंदाजानुसार सुमारे 200 पाकिस्तानी सैनिक मारले गेले असण्याची शक्यता आहे. आता नेमका हा प्रकार काय घडला? हा अटॅक कुठे झाला? कसा झाला? आणि याचे परिणाम काय होतील? हे व्हिडिओमध्ये समजून घेऊया... विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याबद्दल: डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/