У нас вы можете посмотреть бесплатно खेकडा फ्राय - खेकड्याचा सुक्का मसाला - झणझणीत खेकडा मसाला | Khekda Masala Recipe | Crab Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
खेकडा फ्राय - खेकड्याचा सुक्का मसाला - झणझणीत खेकडा मसाला | Khekda Masala Recipe | Crab Recipe | Recipes Katta #CrabMasala #KhekdaMasala #CrabRecipe #KhekdaRecipe नमस्कार.... मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद... खेकडा (Crabs): खेकडा हा एक उभयचर प्राणी आहे. जगामधे खेकडयाच्या चार हजारापेक्षा जास्त जाती आहेत. या प्राण्याला कणा नसतो तसेच त्याला मान आणि डोकेही नसते. खेकड्याला आठ पाय आणि दोन मोठया नांग्या असतात. या नांग्यांचा तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करतो. त्याच्या लहान पायांमधे चारच पेशी असल्यामुळे या पायांमधली ताकद कमी असते.कोकणात माणसे खेकडे आवडीने खातात ग्रामीण भागामध्ये खेकडा हा प्राणी जमिनीमध्ये कमी रुंदीचा खोल खड्डा तयार करून त्यात राहतो व पावसाळा या ऋतूमध्ये जास्त पहायला मिळतो. *साहित्य :- खेकडे कडीपत्ता टोमॅटो कांदा आले लसूण पेस्ट वाटणासाठी : कांदा, लसूण, बडीशोप, जिरे मसाला पावडर हळद मीठ Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel. / @recipeskatta Like Our Facebook Page 👉 / recipekatta For Business & Sponsorship Enquiries 👉 RecipesKatta@gmail.com Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 Our Others Channel : 1)Konkan, Travel & Lifestyle : / @kokankaravinash (खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन) 2)Entertainment Katta : / @entertainmentkatta आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा. Related Searches :- khekda recipe, khekda bhaji, khekda recipe in marathi, khekada sukka, crab recipe, crab recipe in marathi, crab sukka, crab sukka recipe, crab masala recipe, crab masala fry, crab masala goan style, crab masala agri style, crab sukka goan style, crab masala maharashtrian recipe, crab masala recipe, crab masala recipe in marathi, how to make crab masala Masala, crab masala dry recipe indian, crab masala fry, crab curry maharashtrian style, crab recipe gavran, gavran crab recipe in marathi, recipes katta video Non veg crab masala, crab masala marathi type, Crab masala, Latest Crab Masala khekda masala, khekada masala recipe in marathi, khekada masala recipe, khekada masala fry, khekada sukka masala, malvani khekada masala masala khekada, masala khekada recipe, khekada fry masala, malvani khekada masala, khekada masala in marathi,