У нас вы можете посмотреть бесплатно Buldhana Hair Loss Viiral Video : कुणाचं लग्न रखडलं तर कुणाला गाठी आल्या, नेमकं काय घडतंय? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BBCMarathi #buldhana #hairloss बुलडाणा जिल्ह्यातल्या 12 गावांमध्ये 20 दिवसांपासून टक्कल पडण्याची समस्या सुरू झालीय. आतापर्यंत शेगावमध्ये 181 आणि नांदुरामध्ये 7 असे 188 केसगळतीचे रुग्ण आहेत आणि दिवसेंदिवस हे रुग्ण वाढतच आहेत. यात बोंडगाव आणि पहुरजिरा गाव जास्त बाधित आहे. टक्कल पडल्यामुळे काही महिला बाहेर पडायलाही तयार नाहीत. रिपोर्ट - भाग्यश्री राऊत निर्मिती - नीलेश धोत्रे ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi