У нас вы можете посмотреть бесплатно गावच्या महिलांनी खेळ्यांना बनवला भरपूर जेवण | स्पेशल टोप भरून फणसाची भाजी | Kokan village shimga или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गावच्या महिलांनी खेळ्यांना बनवला भरपूर जेवण | स्पेशल टोप भरून फणसाची भाजी | Kokan village shimga कोकणात गावाकडे शिमग्याची वेगळीच धामधूम असते. ग्रामदेवता देवीच्या पालख्या सोबत खेळे घरोघरी येत असतात. खेल्यांना आमच्या गावातील महिलांनी एकत्र येऊन जेवण तयार केला. गावच्या महिला एकत्र येऊन असे जेवण करत असतात. गावातील कोणत्याही प्रसंगी सगळे ग्रामस्थ तसेच महिला नेहमी येकत्र काम करतात. विशिष्ट कामे सर्वांना वाटून दिलेली असतात. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या गावच्या महिलांनी खेळ्यांना जेवण कसे तयार केले हे दाखवले आहे. कोकणातील तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. Your Queries : - गावच्या महिलांनी खेळ्यांना बनवला जेवण कोकणातील महिलांचे जेवण कोकणातील शिमगा कोकणातील खेळे जेवण खेल्यांना बनवला जेवण कोकण निसर्ग कोकणातील गाव कोकण कोकण शिमगा kokan shimga kokan village Kokan native place Kokan Shimga 2026 Ambavali Kokan kokan jevan shimga khele jevan Kokan native big quantity food food in big quantity #KokanVillage #KokanShimga #MahilanniBanavlaJevan #kokanfood #food #recipe #villagelife #villagefood #village #gaon #konkan #kokan