У нас вы можете посмотреть бесплатно कांदा पेरणी (उन्हाळी) -यशोगाथा 1|| Kanda perni yashogatha|| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कांदा पेरणी (उन्हाळी) -यशोगाथा 1|| Kanda perni yashogatha|| आजच्या आधुनिकरणाच्या युगात शेतीला यंत्रणेची जोड देऊन अतिशय छान असा कांद्याचे उत्पादन घेणारे शेतकरी मोरे महाराज यांनी कांदा लागवड न करता कांदा पेरणी पद्धत वापरली. कांदा लागवड कांदा पेरणी यंत्र यंत्राच्या साह्याने कांदा लागवड यांत्रिक पद्धतीने कांदा लागवड कांदा लागवड तंत्रज्ञान कांदा लागवड यंत्र कांदा रोप लागवड कांदा,कांदा रोप लागवड यंत्र आधुनिक कांदा लागवड यंत्र कांदा लागवड करण्याचे यंत्र यंत्र भारतातील पहिलं आधुनिक कांदा लागवड यंत्र स्वयंचलित पावसाळी कांदा रोप लागवड यंत्र कांदा लागवड कांदा लागवड मशीन खरीप कांदा लागवड कांदा लागवड पद्धत कांदा लागवड यंत्राची संपूर्ण माहिती पावसाळी कांदा लागवडनिसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पिकांच्या उत्पादनात घट होण्यामागे एक ना अनेक कारणे दिली जातात. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उत्पादन वाढीसाठी योग्य आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी 20 क्विंटल उत्पादन काढलयं. हे आहेत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील करजगाव गावातील प्रयोगशील शेतकरी मोरे महाराज त्यांनी एक एकर शेतीत बेड पद्धतीने जवळपास अडीच लाख कांद्याची रोपं लावली होती. यामध्ये पाण्याचं सूक्ष्म नियोजन, औषध फवारणीचं वेळापत्रक लक्षात घेतल्याने त्यांना २५ टन कांद्यांची विक्रमी किमया झाली आहे. शेतकरी मोरे यांनी आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग शेतामध्ये केले आहेत. पण विक्रमी कांदा उत्पादनाचा हा प्रयोग पाहण्यासाठी कुलगुरु थेट त्यांच्या बांधावर दाखल झाले. याच दरम्यान कांद्याची काढणी केली गेली. प्रतिकूल परिस्थितीतही काहीच अशक्य नाही हे शेतकरी गोरे यांनी दाखवून दिलयं. शेतकऱ्याच्या या अनोख्या उपक्रमाचे सगळीकडेच कौतुक सुरु आहे. त्यांनी केलेला कांदा उत्पादनाचा विक्रम अनेक शेतकऱ्यासांठी प्रेरणादायी ठरणारा आहे. #onion #onioncultivation #onionplanter #onions #onionfarming #onionratetoday #onion_price_today #agricultural #कांदा #कांदापेरणीयंत्र #कांदा_बाजार भाव #शेतकरी #शेती #कांदाशेती #mulching #mulchingonion #मल्विंग कांदा #agroseries #exploring #goprohero8black #marathivlogger #nature #agriculture #कांदा #कृषीभाग्य #babakhilari