У нас вы можете посмотреть бесплатно पावसाचं अचूक भाकीत करणारे पक्षी, प्राणी आणि किटक यांचे गमतीशीर किस्से आणि माहिती| पावशा, चातक, कावळा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साधारण दीड- दोन महिने आधीच पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी वन्यजीव आणि पक्ष्यांच्या पावसाळी संकेतांना सुरुवात होते. पक्ष्यांना सर्वप्रथम पावसाच्या संकेतांची चाहूल लागते. हे कालबद्ध नैसर्गिक चक्र आहे. पक्ष्यांना संभाव्य हवामानाचे, दुष्काळाचे, वातावरणातील बदलांचे अगदी अचूक संकेत मिळत असतात आणि त्यानुसार त्यांच्या दिनक्रमात बदल होत असतात. पाऊस केव्हा येतो आणि केव्हा संपतो, हे आम्हाला सांगता येत नाही, असे हवामानतज्ज्ञ म्हणतात. परंतु अरण्यातल्या पशुपक्ष्यांना त्याचे पूर्वसंकेत खूप आधीच मिळतात, हेही तेवढेच खरे. We cannot tell when the rains will come and when they will end, but the animals and birds of the forest get their premonitions long in advance. पाऊस केव्हा आणि किती पडणार, हे सांगणारी पशुपक्ष्यांच्या प्रजाती आज धोक्यात आल्या आहेत. समुद्राचे पाणी दूषित होऊ लागले आहे. जंगलांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. वाघांच्या शिकारी केल्या जात आहेत. ही परिस्थिती अत्यंत वाईट आणि भविष्यासाठी धोकादायक आहे. निसर्गचक्राचे घटक असलेले पशुपक्षी आपल्या दिनक्रमात पावसाळ्यापूर्वी कसकसे बदल करतात, हे कुणीही लक्षात घेत नाही याची खूप खंत वाटते. आभार : मारुती चितमपल्ली सर #wildlife #village_life #dhangarijivan #maruti_chitampalli #wildlife_conservation #jungle_craft #जंगल_वाचन #nature #snake #peacock #ant, #crow #cuckoo #common_hawk_cuckoo #पक्षीकोश #प्राणीकोश #मत्यकोश #मान्सुन #jungle_book #वनविभाग #अरण्यवृषी #wildlife_sanctuary_near_me #wildlife_photography #wildlife_sanctuary_maharashtra #wildlife_sanctuary_near_pune #tiger_reserve_area #when_will_monsoon_come #how_do_you_predict_rain@Mivatsaru