 
                                У нас вы можете посмотреть бесплатно Phaltan Doctor Case: एका तासात 41 कॉल, रात्रभर फोटो अन् मेसेज पाठवले; फलटण डॉक्टर dr sampada mundhe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
                        Если кнопки скачивания не
                            загрузились
                            НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
                        
                        Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
                        страницы. 
                        Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
                    
#hpnMarathiNews #DrSampadaMunde #PSIGopalBadane Phaltan Doctor Case: एका तासात 41 कॉल, रात्रभर फोटो अन् मेसेज पाठवले; फलटण डॉक्टर dr sampada mundhe सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील डॉक्टर महिलेनं केलेल्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकरला अटक केली आहे. दोघांच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील नवनवी माहिती समोर येत आहे. याबाबतचे काही व्हॉट्सअॅप चॅटही समोर आले आहेत. शिवाय घटनेच्या रात्री महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर नक्की कुठे होते? याची माहितीही आता समोर आली . पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री बारा वाजेपर्यंत डॉक्टर महिला आणि आरोपी प्रशांत बनकर दोघेही एकत्र होते. दोघंही आपल्या घराच्या खाली बसले होते. दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला होता. याच वादातून दोघंही घराजवळ बसले होते. तत्पूर्वी डॉक्टर महिलेनं एका तासाच्या कालावधी प्रशांत बनकरला तब्बल ४१ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर महिला डॉक्टर रात्री बाराच्या सुमारास रागाच्या भरात घराजवळून निघून गेली. –––––––––––––––––––––––––––––– Music: Jupiter One - Riot • Jupiter One – Riot (No Copyright Music) –––––––––––––––––––––––––––––– Mechanolith by Kevin MacLeod http://incompetech.com Creative Commons — Attribution 4.0 International — CC BY 4.0 Free Download / Stream: https://bit.ly/mechanolith Music promoted by Audio Library • Mechanolith – Kevin MacLeod (No Copyright ... –––––––––––––––––––––––––––––– Undertow by Scott Buckley / scottbuckley Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0 Free Download / Stream: https://bit.ly/undertow-scott-buckley Music promoted by Audio Library • Undertow – Scott Buckley (No Copyright Music) –––––––––––––––––––––––––––––– (Disclaimer: The information given here is based on general assumptions and information. HPN News does not confirm the same.) Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use HPN News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN News चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN News मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत. Facebook:- / hellopandharpurnews Twitter:- https://twitter.com/home Instagram:- / hpn_marathi_news Whats App:- +91 8007000071