У нас вы можете посмотреть бесплатно कामरगाव महसूल शिबिरात विद्यार्थ्यांचा दमदार लेझीम नृत्य |‘कच्ची घोडी’ लोकनृत्यातून योजनांची जनजागृती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कामरगाव येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात पी.एम.श्री जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. कारंजा–मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी बहारदार लेझीम नृत्य सादर केले. यावेळी शिबिरात महाराजस्व दिंडी काढण्यात आली आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. पी.एम.श्री विद्यालयाचे शिक्षक गोपाल खाडे यांनी पारंपरिक ‘कच्ची घोडी’ लोकनृत्य सादर करून शासनाच्या विविध योजनांची प्रभावी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली. यात पीएम किसान योजना, सातबारा दुरुस्ती, आधार सेवा, ई-मॅपिंग, आरोग्य योजना, निवडणूक सर-मॅपिंग आणि जनगणना 2027 बाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा (IAS), प्रभारी तहसीलदार अनिल वाडेकर, नायब तहसीलदार विनोद हरणे, सरपंच साहेबराव तुमसरे तसेच विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य आणि शिक्षकांनी सादर केलेल्या कच्ची घोडी लोकनृत्यामुळे शिबिरात वेगळीच रंगत निर्माण झाली. 📍 ठिकाण : कामरगाव, कारंजा तालुका 🎥 Coverage : Gaurav Prakashan News Team Note: This video is original field reporting by Gaurav Prakashan News Team. The footage and visuals are recorded by our team. Narration in this video includes a combination of human voice and AI-generated voice for presentation purposes. All content is edited and presented following YouTube community guidelines and fair use policies. Gaurav Prakashan News Team #Kamargaon #MaharajswAbhiyan #LezimDance #KacchiGhodi #GovernmentSchemes #WashimNews #KaranjaNews #MaharashtraNews #GauravPrakashanNews #LocalNewsMaharashtra