У нас вы можете посмотреть бесплатно 💁♀️Hook and Eye Stitching for Beginners | हुक आणि आय लावण्याची सर्वात सोपी पद्धत🤷♀️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Hook and Eye Stitching for Beginners | हुक आणि आय लावण्याची सर्वात सोपी पद्धत नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवणकामातील अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे 'हुक आणि आय' (Hook and Eye) लावण्याची योग्य पद्धत. हा व्हिडिओ खास करून Beginners साठी बनवला आहे जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी फिनिशिंगसोबत हुक लावता येतील. या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत? हुक लावण्यासाठी मार्किंग कसे करावे? हुक पक्का कसा शिववा? धाग्याचा 'आय' (Loop) बनवण्याची सोपी ट्रिक. फिनिशिंगसाठी काही खास टिप्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर Like करा आणि शिवणकामाचे असेच सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! Hook and eye stitching, How to stitch hook and eye, Tailoring for beginners, Blouse hook stitching, Marathi tailoring, शिवणकाम शिका मराठीत, हुक आणि आय कसे बनवायचे, Blouse hand work, Sewing tips and tricks.Hook and Eye Stitching for Beginners | हुक आणि आय लावण्याची सर्वात सोपी पद्धत