Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб 'मला कशाचीच भीती वाटत नाही' | Vandana Gupte | Woman Ki Baat | Aarpaar в хорошем качестве

'मला कशाचीच भीती वाटत नाही' | Vandana Gupte | Woman Ki Baat | Aarpaar 5 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



'मला कशाचीच भीती वाटत नाही' | Vandana Gupte | Woman Ki Baat | Aarpaar

#Aarpaar #आरपार #vandanagupte "...पोरांचा दंगा सुरु असलेल्या वर्गात शिपाईकाका आले, की त्यांचं ऐकून घेण्याआधीच भारती ताई उभी राहायची, कारण मीच काहीतरी मस्ती केलीये, ही तिला ठाऊकच असायचं, मी लहानपणापासूनच अशी बंडखोरच होते" असं वंदना ताई म्हणाल्या आणि पुढे गप्पा कशा रंगत गेल्या कळलंच नाही. बिनधास्त, कलासक्त, उत्साहाचा वाहता झरा अशी म्हणून मराठीत जी जी विशेषणं आहेत, ती वंदना गुप्ते यांना लागू होतातच. आजच्या गप्पा फक्त एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून नाही, तर एक स्त्री, मुलगी, आई, बायको, बहीण म्हणून त्यांना उलगडणाऱ्या आहेत. हा एपिसोड जितका हलकाफुलका, मनोरंजक, हसवणारा आहे, तितकाच जीवनमूल्य सांगणारा, शिकवणारा आहे. रोजचं जीवन जगतांना आपण कोणत्या ना कोणत्या भीतीखाली असतोच,आयुष्य खूप साधं-सोप्पं असतं, आपणच नको त्या गोष्टींचा बाऊ करून 'ISSUE' सोडवत बसतो, या सगळ्याकडे बघण्याचा एक 'फ्रेश' दृष्टिकोन आजच्या गप्पांमध्ये दडलाय. त्यामुळे आजचा एपिसोड हा श्रवणीय, रमणीय, प्रेक्षणीय आणि हो, 'वंदनी'यआहेच. नाटकांपासून नात्यांपर्यंत अगणित विषयांवर बिनधास्त मारलेल्या अशा या गप्पा! Credits: Producer - Ashwini Teranikar. Creative Head - Vinod Satav Host - Mugdha Godbole Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage. Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte. Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte. Camera - Sourabh Sasane & Team Video Editing - Sameer Sayyad. Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye. Other Assistance - Sulindar Mukhiya

Comments