У нас вы можете посмотреть бесплатно सणासुदीसाठी ११ पक्वान्न । पारंपारिक गोड पदार्थ । или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपण सणासुदीसाठी नेहमी गोड पदार्थ करतो. पण नक्की कुठे पदार्थ करावेत आणि कसे करावेत, त्यात गोंधळ होऊ शकतो, कारण आपल्याकडे पारंपारिक असे गोड पदार्थ खूप आहेत. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, पारंपारिक गोड पदार्थ कसे करावेत, हे दाखवलं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. Ingredients:- शेवया वेळून केलेली खीर / Vermicelli kheer:- Vermicelli (शेवया) :- 3/4 katori Ghee (तूप) :- 1 tsp Milk (दूध) :- Half ltr Sugar (साखर) :- As per need Vermicelli (शेवया) Almond slices (बदामाचे काप) Cuddapah almond (चारोळी) Cardamom powder (वेलदोडा पूड) Saffron (केशर) साखरभात / Sugar rice:- Ghee (तूप) :- 1 tbsp 2 cardamom & 3-4 cloves (२ वेलदोडे आणि ३-४ लवंगा) Washed 1 katori rice grains (धुतलेले १ वाटी तांदूळ) 1 katori milk + 1 katori water (१ वाटी दूध + १ वाटी पाणी) Saffron (केशर) 3/4 katori sugar (पाऊण वाटी साखर) 2 tsp milk (२ चमचे दूध) Quarter tsp cardamom powder (पाव चमचा वेलदोडा पूड) बासुंदी / Basundi:- 1 ltr milk (१ लीटर दूध) Half katori sugar (अर्धी वाटी साखर) Almonds-Pistachio, cuddapah almonds (as per liking) (बदाम पिस्ता काप, चारोळी, आवडीप्रमाणे) Saffron (केशर) सुक्या खोबर्याच्या करंज्या / Dry coconut karanji:- 1 katori roasted grated dry coconut भाजलेलं १ वाटी सुकं खोबरं Roasted wheat flour (भाजलेली कणीक) :- 2 tbsp Roasted poppy seeds (भाजलेली खसखस) :- 1 tsp Cuddapah almonds (चारोळी) Almonds pistachio slices (बदाम-पिस्ता काप) Roasted dry coconut + poppy seeds masala (भाजलेलं खोबरं + खसखस मसाला) Cardamom powder (वेलदोडा पूड) Powdered sugar (पिठी साखर) Maida (मैदा) :- 1 katori Fine suji (बारीक रवा) :- 1.5 tsp Salt (मीठ) :- As per taste Boiling hot oil (गरम तेलाचं मोहन) :- 2 tbsp बाकीच्या पक्वान्नांचे हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. 1) पाकातले रवा नारळ लाडू:- • पाकातले रवा नारळ लाडू / Sugar syrup Rawa C... 2) पाकातलं श्रीखंड - युट्यूबवर पहिल्यांदाच:- • पाडवा स्पेशल रेसिपी - पाकातलं श्रीखंड - यु... 3) अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू' :- • अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू' । खमंग ल... 4) कुरकुरीत आणि चविष्ट अशा पाकातल्या पुर्या:- • कुरकुरीत आणि चविष्ट अशा पाकातल्या पुर्या ... 5) खमंग, खुशखुशीत आणि चविष्ट पुरणपोळी:- • खमंग, खुशखुशीत पुरणपोळी । गूळ घालून आणि कण... 6) गव्हाची खीर:- • नागपंचमीच्या नैवेद्याचा मेनू । माहेरची ओवी... हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇 :- 1) गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्यंत तयारी कशी करावी:- • गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्यंत त... 2) बाप्पाच्या आगमनाची सविस्तर तयारी:- • बाप्पाच्या आगमनाची सविस्तर तयारी, विडिओ... 3) गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक:- • गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे ... 4) सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्या नवीन टिप सह:- • सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्य... 5) युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये:- • युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिराप... 6) गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प्रसादाचे प्रकार:- • गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प... 7) गणपती बाप्पाचं घरच्या घरी धातूच्या व शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन कसे करावे:- • गणपती बाप्पाचं घरच्या घरी धातूच्या व शाडू ... 8) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- • ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पा... :- • ज्येष्ठ गौरीची सविस्तर तयारी अगदी हळदी कुं... 9) ज्येष्ठ गौरीची सविस्तर तयारी अगदी हळदी कुंका पासून दागिन्यांपर्यंत:- • ज्येष्ठ गौरीची सविस्तर तयारी अगदी हळदी कुं... 10) अतिशय सोप्या पद्धतीने अशी गौरीला पाचवारी साडी नेसवावी,:- • अतिशय सोप्या पद्धतीने अशी गौरीला पाचव... 11) चटपटीत खमंग हरभऱ्याची वाटली डाळ या गौरीला हमखास एकदा कराच:- • Vatli Dal चटपटीत खमंग हरभऱ्याची वाटली डाळ ... ------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #पक्वान्न #सणासुदीसाठी #पारंपरिक #गोड #पदार्थ #traditional #indian #sweet #dishes #गणपती #नैवेद्य #Ganapati #naivedyamrecipes सणासुदीसाठी पक्वान्न, पारंपारिक गोड पदार्थ, महाराष्ट्रियन गोड पदार्थ, गौरी गणपती साठी नैवेद्याचे पदार्थ, पक्वान्न, सणासुदीसाठी, पारंपरिक, गोड, पदार्थ, traditional, indian, sweet, dishes, गणपती, नैवेद्य, Ganapati, naivedyamrecipes,