У нас вы можете посмотреть бесплатно प्रसादाचा शिरा – सुवासिक, मऊ आणि अगदी परफेक्ट | Prasad Shira | Suji Ka Halva или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार 🙏 Vaishnavas Kitchen मध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा – देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी बनवला जाणारा पारंपरिक, शुद्ध आणि सात्त्विक गोड पदार्थ. हा शिरा अगदी मंदिरात मिळतो तसाच मऊ, सुवासिक आणि तोंडात विरघळणारा बनतो. सण-उत्सव, सत्यनारायण पूजा, गणपती, एकादशी किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी नैवेद्यासाठी ही रेसिपी हमखास यशस्वी ठरेल. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये, सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि अशाच शुद्ध, पारंपरिक रेसिपीसाठी Vaishnavas Kitchen ला Subscribe करायला विसरू नका. 🙏🍲