У нас вы можете посмотреть бесплатно 🔴 LIVE: रात्रीचा गावरान बेत! झणझणीत पिठलं, गरम भाकरी आणि भात 😋 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राम कृष्ण हरी मंडळी! 🙏 आज आपण 'नुतन होम किचन' वर रात्रीच्या जेवणासाठी महाराष्ट्राचा सर्वात लाडका आणि अस्सल गावरान बेत बनवणार आहोत - गरमागरम पिठलं, भाकरी आणि मऊ भात. रात्रीच्या जेवणासाठी हा झटपट होणारा आणि सर्वांच्या आवडीचा मेन्यू आहे. गावरान पद्धतीचं झणझणीत पिठलं आणि सोबत गरम भाकरी असली की जेवणाची मजाच वेगळी असते. हा साधा पण तितकाच चविष्ट बेत कसा बनवायचा, हे आज आपण लाईव्ह पाहणार आहोत. (चॅटमध्ये नक्की सांगा 👇) तुम्हाला पिठल्यासोबत कोणती भाकरी सर्वात जास्त आवडते? ज्वारीची की बाजरीची? पटापट कमेंट्समध्ये सांगा! ✨ खास आठवण (उद्याचा टॉक शो): उद्या, ८ मार्च (रविवार) जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी ठीक १० वाजता आपल्या चॅनेलवर 'नुतन टॉक शो' चा पहिला भाग लाईव्ह येणार आहे! यात डॉ. किरण भोळे मॅडम तुमच्या आरोग्याविषयीच्या प्रश्नांची उत्तरे देतील. त्यामुळे उद्या सकाळी सर्वांनी नक्की जॉईन व्हा! हा आजचा गावरान बेत आवडला तर व्हिडिओला Like नक्की करा आणि रोज अशाच अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 👍 आजचा रात्रीचा मेन्यू (Today's Dinner Menu): झणझणीत पिठलं (Spicy Besan Curry / Pithla) गरमागरम भाकरी (Bhakari) मऊ भात (Steamed Rice) #PithlaBhakri #MaharashtrianDinner #LiveCooking #NutanHomeKitchen #GavranJevan #ZanzanitPithla #DinnerThali #MarathiRecipe #TraditionalMarathiFood #IndianStreetFood #LiveCooking #CookingLive #VegRecipes #IndianBreakfast #HomeCooking #FoodPhotography #livekitchen #livecooking #livestream #marathilive #marathivlog