У нас вы можете посмотреть бесплатно Ashi Chik Motyachi Maal original song | अशी चिक मोत्याची माळ | Ganpati Songs Marathi - गणपतीची गाणी или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ashi Chik Motyachi Maal original song | अशी चिक मोत्याची माळ | Ganpati Songs Marathi - गणपतीची गाणी | Marathi Bhakti Geet Song Credits: Album: Parvatichya Baala Song Name: Ashi Chik Motyachi Maal Singer: Suryakant Shinde, Vaishali Samant, Amol Bavrekar, Sangita Patil, Tyagraj Khandilkar, Shashikant Mumbre, Nitin Diskalkar, Sanjivani Bhilande, Madhri Mahajan Ganpati Video Songs Playlist - https://tinyurl.com/454s6yc5 Lyrics : अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग जसा गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग या चिक माळेला रेशमी बावशार दोरा ग माऊ रेशमाच्या दोऱ्यात नौरंगी माळ ओविली ग अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग जसा गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग अशा चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर ग अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला ग घातली ग अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग जसा गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गोऱ्या गणपतीला फुलून माळ शोभली ग अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग जसा गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला ग चला चला करूया नमन गणराया ला ग त्याचा आशीर्वाद ने करू सुरुवात शुभ करायला ग अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग जसा गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग Don't forget to Subscribe to stay updated on new Marathi Plays. https://goo.gl/23dHwK Visit "Marathi Bhakti Sangeet" & Please Subscribe to this channel - https://bit.ly/2shI20D Also do comment and share the video with your loved ones.