У нас вы можете посмотреть бесплатно ब्लाऊज ची डिझाईन लग्नासाठी कशी बनवली🤔👍 साड्या पिको फॉल कोण करत😍❤ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#dailyvlog #desinerblouse #blousecutting #blouse #shreeswamisamarth 🙏नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात😍 सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो, ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये मी लग्नासाठी नवरीचे ब्लाउज🌸 कशी डिझाईन बनवली🤔 ते दाखवले 👍बोट नेक मध्ये प्रिन्स कट ब्लाउज कसा शिवला ते सांगितले साड्या पिको फॉल साठी काढल्या🥻 किती नवरीचे साड्या ब्लाऊज ते दाखवले 👍 दुकानात साड्या पिको फॉल कोण करतात, ते सांगितले ♥️अर्जंट कस्टमर घेतला ,ते दाखवले दुकानात काम केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस श्री यंत्रावर कुंकुमार्चन केले🌸🙏 कुंकुमार्चन करताना श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक वाचन केलं 🙏सकाळी स्वामींचा स्वामी चरित्र वाचते 🌟ते सांगितले. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा 👍 आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा🙏 चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ🙏🙏