У нас вы можете посмотреть бесплатно 2100 किलोमीटर एकटा प्रवास करणार 🚚 MUMBAI TO MALAPPURA | 2100 KMS ROAD TRIP 🛣️ | EPISODE 2 🙏 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये. या विडियो आपण मुंबई ते 5 स्टेट चा प्रवास करणार आहे . ह्या प्रवासामध्ये आपण कर्नाटक मधला आपला प्रवास चालू केला आहे ठीक संध्याकाळी पाच वाजता 🙏. आपल्या या मुंबईचे पाच स्टेटच्या या जर्नीमध्ये तुम्हाला मी संपूर्ण टोटल टोलचा खर्च किती येणार ते सांगणार आहे 👍. पहिल्या भागामध्ये आपण पनवेलला डिझेल भरला त्याच्यानंतर आपण ह्या भागामध्ये आपण आता कर्नाटक मध्ये सुद्धा आपण डिझेल भरलेला आहे बरोबर 3000 चा 😳. मला साउथ ची ट्रिप मला खूप आवडते कोणताही बुकिंग आला तर मम्मी एका पायावरती उभा राहतो साउथ स्पेशली 🚚. कर्नाटक स्टेट ची आपण ट्रान्सपोर्ट परमिट आपण काढलाय तो सुद्धा आपण बाराशे तीस रुपये घेतलेत आपले👌. विजापूर ते होस्कोटे टोल खर्च खूपच कमी येतो प्रवास करायला 🛣️. रात्री मस्त पंजाबी धाब्यावरती मस्तपैकी डाळ तडका मस्तपैकी त्याच्याने खाऊन पोट भरून मस्त झोप काढली त्याच धाब्यावरती 😞. तिसऱ्या भागामध्ये आपण एका नवीन राज्यांमधून प्रवेश करणार आहे 🙏.तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. @jaybhandari6575 #sauth #maharashtra #food #dhaba #road #roadtrip #roadsafety #nature #longtrip #mumbai #highway #tempo #episode #truck #information #pune #satara #vijapur #karnataka #pickup #transport #mumbaitravel #map #roadtrip #roadsafety #longvideo #longdrive #long #song #hooper #kolar #banglore #karnatakatourism #hoskote