У нас вы можете посмотреть бесплатно लातूरमध्ये पावसाचा कहर, रेणा नदीला पूर, शेतकऱ्यांचं सोयाबीन डोळ्यादेखत वाहून गेलं | Latur Rain | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः कहर केला असून रेणा नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. 'अगोदरही शासनानं जी तुटपुंजी मदत जाहीर केली होती, ती सुद्धा मदत आजपर्यंत कुठल्याच शेतकऱ्याला मिळालेली नाही,' अशी संतप्त प्रतिक्रिया एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याने दिली आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. यानंतर आता पंचनामे करून १०० टक्के पीक विमा मिळावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. #LaturRains #LaturFloods #FarmerDistress #CropLoss #Soybean #Maharashtra #Renapur #RenaRiver #Monsoon #SaamTVNews #HeavyRainfall #CropInsurance #AgricultureCrisis #MaharashtraFloods