У нас вы можете посмотреть бесплатно Bhiwandi Mayor Election मध्ये Congress ला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी BJP घेणार मुस्लिम नगरसेवकांची मदत? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंबईचा महापौर खान करणार का, असा प्रचार करणारी भाजप मुस्लिम नगरसेवकांच्या मदतीनेच आता भिवंडीत सत्तेत येण्याच्या तयारीत आहे. भिवंडी-निजामपूर महापालिकेतही भाजपच्या चंद्रपूर पॅटर्नची खूप चर्चा आहे. पण इथला पॅटर्न काहीसा वेगळा आहे. त्यातच येत्या २० फेब्रुवारीला महापौरपदाची निवडणूक आहे. पण त्याआधीच माजी महापौर विलास पाटील यांना झालेली अटक आणि समाजवादी पार्टीच्या ६ नगरसेवकांची गूढ भूमिका... यामुळे भिवंडीचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालंय. त्यामुळेच आपण या व्हिडिओत मुंबईला लागून असलेल्या आणि पॉवरलूम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीचं ‘पोस्टमॉर्टम’ करणार आहोत. नक्की काय आहे हे गणित? भाजपला ६ मुस्लिम नगरसेवकांची गरज का पडतेय? आणि महायुतीत नक्की बिघडलंय कुठे? हेच या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. #bhiwandi #bhiwandinews #ekanathshinde #raisshaikh #vilaspatil #devendrafadnavis #bjp #shivsena TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038