У нас вы можете посмотреть бесплатно जालना चे प्रसिध्द "जय बाबा जी मूंग पुडी वाले" | फेमस मूंगपुरी, माल पव्वा आणि दाल पकवान или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"सेवा परमो धर्म" या ब्रीद वाक्याचे पालन करत श्री तलरेजा कुटुंबाने या व्यवसायाची सुरुवात केली. ग्राहक सेवा हीच ईश्वरसेवा मनात जालना चे प्रसिध्द "जय बाबा जी मूंग पुडी वाले" श्री महेश लक्षमणदास तलरेजा यांच्या वडिलांनी सं १९६५ मध्ये एका छोट्याश्या हात गाडीवर जालनामध्ये या अनोख्या मूंग पुरी ची सुरुवात केली होती. आज यांची जुना जालनाच्या मार्केट मध्ये खूप मोठी दुकान आहे. तलरेजा कुटुंबाने गेल्या ६० वर्षांपासून आपल्या पूर्ण परिवारासह ग्राहकांची मनापासून सेवा करतात. जालना मध्ये सर्वप्रथम मूंग पुरी ची सुरुवात यांच्या पासूनच झाली आहे आणि मूंग पुरी नंतर सिंधी लोकांची पारंपरिक डिश "माल पाव्वा" देखिल दिला जातो. हा माल पव्वा ची विषेता ही आहे की याला साखर आणि गावापासून पुरी सारखे बनविले जाते आणि गावरान तुपामध्ये तळले जाते ही खण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट आणि शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतो. माल पव्वा हा विशेषत: सिंधी लोकांचा पारंपरिक डेझर्ट आहे. ही डिश अत्यंत दुर्मीळ आहे महाराष्ट्राच्या मोजक्या काही भागातच मिळते. तूम्ही जर जालण्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला याबद्दल कल्पना असेलच पण जर तुम्ही इतर शहरातून हा व्हिडिओ पाहत असाल तर कधी जालना शहरात काम पडल्यास इथे एकदा नक्की जा. #mungpuri #maalpavva #daalpakvan YouTube Shorts आणि Instagram Reels Pramotion Are Available.. हॉटेल मलकानी आपल्या हॉटेल चे मार्केटिंग व प्रमोशन करण्यासाठी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक :- 7020407063 ___________________________________________________ Videos Links - ___________________________________________________ Instagram // Twitter // Facebook // Facebook Page // ___________________________________________________ Credits :- SPECIAL THANKS Hotel Jay Rana Resto at Sarola Softwares & Hardwares :- ___________________________________________________ Gmail ID :- [email protected]