У нас вы можете посмотреть бесплатно पॅडकॉर्प चे पेरणी यंत्र (Rotary Hand Push Seeder) | Padgilwar Corporation | Pad Corp или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सादर करीत आहे, पॅडकॉर्प चे नवीन बियाणे पेरणी यंत्र ! हे हाताने चालविण्याचे पेरणी यंत्र संपूर्ण भारतातील सर्वात प्रगत कृषी यंत्रांपैकी एक आहे ! पॅडकॉर्पचे पेरणी यंत्र हे उत्तम दर्जाचे आहे. उत्पादनात वाढ करण्यासोबतच बियाणांची बचत देखील करते. हे यंत्र वापरुन आपण मका,सोयाबीन,मूग,उडीद, कापूस,सूर्यफूल,भुईमूग,राजमा,वाटाणे, चणा इत्यादी बियाणे पेरणी करू शकतो. पडकॉर्पच्या या बियाणे पेरणी यंत्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :- ✅हाताने सहज चालवता येणाऱ्या या मशीन चा वापर मोठ्या आणि लहान अशा दोन्ही कृषी क्षेत्रात केला जाऊ शकतो. ✅यंत्रामुळे बियाण्यांमध्ये समान अंतर राखून त्यांची पेरणी एकाच वेळी पूर्ण करू शकतो. यामुळे बियाण्यांची बचत सुद्धा होते. ✅बियाण्यांची खोली व त्यावरील मातीचे आवरण पाहिजे तेवढेच पडते त्यामुळे बियाणे दडपून टाकले जात नाही. ✅ हॅड पुश सिडर हे भरपूर वजनाने हलके असल्याने याला ऑपरेट करण्यासाठी खूप कमी प्रयत्न करावे लागतात. ✅कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पेरणी करता येते. ✅हे यंत्र उच्च प्रतीच्या मटेरियल पासून तयार केले आहे त्यामुळे याचा दीर्घकालीन वापर करता येतो. आपणदेखील पडकॉर्पच्या पेरणी यंत्राचा वापर करा आणि शेतीव्यवसायात भरपूर प्रगती करा ! संपर्क करा : Nagpur office:- 7304783967/9765491619 Digras Office:- 8208064151 Pune Office:- 9765491618/9765491615 Website:- www.padcorp.in . . . #WheatFarmersMaharashtra #RiceFarmersMaharashtra #SugarcaneFarmersMaharashtra #CottonFarmersMaharashtra #FruitFarmersMaharashtra #VegetableFarmersMaharashtra #PulseFarmersMaharashtra #OilseedsFarmersMaharashtra #SoybeanFarmersMaharashtra #MaizeFarmersMaharashtra #PaddyFarmersMaharashtra #OnionFarmersMaharashtra #MaharashtraOrganicFarmers #MaharashtraAgriculture #MaharashtraFarmers #MaharashtraFarms #MaharashtraAgriCommunity #MaharashtraAgriGroups #MaharashtraAgriBusiness #RotaryHandPushSeeder #SeederMachine #SeedDrill #Padcorp