У нас вы можете посмотреть бесплатно 09:00 PM Full Bulletin : मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर | BJP Dispute | Deenath Hospital News मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय....खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात झालेल्या तोडफोडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली...तर आपल्याला कुठलेही पत्र मिळाले नाही...मेधा कुलकर्णी यांनी बैठकीत मुद्दा मांडायला हवा होता...असं म्हणत भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नाराजी व्यक्त केलीय...((दरम्यान, पुण्याच्या महिला खासदार असूनही मेधा कुलकर्णींनी गर्भवती मृत्यू प्रकरणात एकही शब्द काढला नाही...मात्र घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर मोठ्या कळकळीनं पत्र प्रपंच करून मोठ्या कळकळीनं नाराजी व्यक्त केली...)) BJP Dispute, Medha Kulkarni, Dhiraj Ghate, Deenanath Hospital, Pune News, Dr. Ghaisass, Hospital Vandalism, Political Rift, Pregnant Woman Death, Maharashtra Politics #bjpdispute #medhakulkarni #dhirajghate #deenanathhospital #punenews #drghaisass #hospitalvandalism #politicalrift #pregnantwomendeath #maharashtrapolitics