• ClipSaver
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Santosh Deshmukh Case: Walmik Karad आणि टोळीबद्दल ५ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबात नक्की आहे काय ? скачать в хорошем качестве

Santosh Deshmukh Case: Walmik Karad आणि टोळीबद्दल ५ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबात नक्की आहे काय ? 2 months ago

bolbhidu

bol bhidu

bol bidu

bolbhidu marathi

बोलभिडू

बोल भिडू

bol video

बोलभीडू

santosh deshmukh post mortem report

santosh deshmukh case latest update

santosh deshmukh viral photo

santosh deshmukh last word

santosh deshmukh daughter interview

walmik karad news today

walmik karad gang news

santosh deshmukh aropi news

santosh deshmukh family

santosh deshmukh witness statement

santosh deshmukh new update

bol bhidu santosh deshmukh

bol bhidu walmik karad

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Santosh Deshmukh Case: Walmik Karad आणि टोळीबद्दल ५ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबात नक्की आहे काय ?
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Santosh Deshmukh Case: Walmik Karad आणि टोळीबद्दल ५ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबात नक्की आहे काय ? в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Santosh Deshmukh Case: Walmik Karad आणि टोळीबद्दल ५ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबात नक्की आहे काय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Santosh Deshmukh Case: Walmik Karad आणि टोळीबद्दल ५ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबात नक्की आहे काय ? в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Santosh Deshmukh Case: Walmik Karad आणि टोळीबद्दल ५ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबात नक्की आहे काय ?

#BolBhidu #SantoshDeshmukhCase #WalmikKarad संतोष देशमुखांच्या अमानुष मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर यायला लागलीय. कृष्णा आंधळेनं मोक्कारपंती व्हॉट्सअप ग्रुपवर केलेले व्हिडिओ कॉल हा या प्रकरणातला सगळ्यात मोठा डिजीटल पुरावा आहे. एकीकडं सीआयडीकडून हे सगळे पुरावे गोळा केले जात असतानाच वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जात असल्याचं पहायला मिळतंय. या प्रकरणात पाच जणांनी दिलेल्या साक्षी या सगळ्यात महत्वाच्या ठरल्या असून या साक्षींमुळंच वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नंबरचा आरोपी झाल्याचं सांगितलं जातंय. या पाचही साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी आता समोर आल्यात. या साक्षींच्या माध्यमातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची दहशत नेमकी कशी होती याची माहितीही समोर यायला लागलीय. त्यामुळं या साक्षींमुळं कराड अडकणार असंच बोललं जातंय. एकीकडं आरोपींविरोधात पुरावे गोळा केले जात असतानाच आता संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आलाय. या रिपोर्टमध्ये देशमुखांच्या शरीरावर असलेल्या जखमांची माहिती देण्यात आलीय. या रिपोर्टमध्ये देशमुखांना कशी आणि कुठे-कुठे मारहाण झाली याचीही माहिती समोर यायला लागलीय. यासोबतच मारहाण होताना संतोष देशमुख जगण्यासाठी किती तडफडत होते, त्याबद्दलही देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखनं माध्यमांना माहिती दिलीय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेल्या ५ साक्षींमध्ये साक्षीदारांनी नक्की काय सांगितलंय आणि देशमुखांच्या पीएम रिपोर्टवरुन नक्की काय समोर येतंय, संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द काय होते, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments
  • Vaishnavi Hagawane Case: Rajendra Hagawane, Sushil Hagawane पोलिसांच्या ताब्यात, ७ दिवस होते कुठे ? 4 hours ago
    Vaishnavi Hagawane Case: Rajendra Hagawane, Sushil Hagawane पोलिसांच्या ताब्यात, ७ दिवस होते कुठे ?
    Опубликовано: 4 hours ago
    79081
  • Nilesh Chavhan चे कारनामे, Spy Camera, पत्नीसोबतचे शरिरसंबंधाचे Video आणि बाळ द्यायला नकार, History 4 hours ago
    Nilesh Chavhan चे कारनामे, Spy Camera, पत्नीसोबतचे शरिरसंबंधाचे Video आणि बाळ द्यायला नकार, History
    Опубликовано: 4 hours ago
    28144
  • Murders, harem of minors and the secret of Ramzan Kadyrov's heirs | Historical investigation 11 months ago
    Murders, harem of minors and the secret of Ramzan Kadyrov's heirs | Historical investigation
    Опубликовано: 11 months ago
    19681711
  • China Pakistan Economic Corridor Afghanistan पर्यंत नेण्यास मान्यता, Talibanने भारताला धोका दिला ? 21 hours ago
    China Pakistan Economic Corridor Afghanistan पर्यंत नेण्यास मान्यता, Talibanने भारताला धोका दिला ?
    Опубликовано: 21 hours ago
    120528
  • फरार आरोपी हगवणे पिता पुत्राच्या अखेर पोलिसांनी आवळ्या मुसक्या;रूपाली पाटील Rajendra Hagawane | SH4 2 hours ago
    फरार आरोपी हगवणे पिता पुत्राच्या अखेर पोलिसांनी आवळ्या मुसक्या;रूपाली पाटील Rajendra Hagawane | SH4
    Опубликовано: 2 hours ago
    10991
  • हुंडा देऊनही 2 कोटींसाठी छळ, मृत्युआधीची Vaishnavi Hagawane ची Audio Clip Viral, कोणते खुलासे झाले ? 1 day ago
    हुंडा देऊनही 2 कोटींसाठी छळ, मृत्युआधीची Vaishnavi Hagawane ची Audio Clip Viral, कोणते खुलासे झाले ?
    Опубликовано: 1 day ago
    276370
  • Military Equipment Pulled Up to the Kremlin / President Announces Resignation 7 hours ago
    Military Equipment Pulled Up to the Kremlin / President Announces Resignation
    Опубликовано: 7 hours ago
    703400
  • Агенты спецслужб шантажировали и вербовали 40 лет | Историческое расследование 1 day ago
    Агенты спецслужб шантажировали и вербовали 40 лет | Историческое расследование
    Опубликовано: 1 day ago
    282959
  • Vaishnavi Hagwane प्रकरणावरून Ajit Pawar यांच्यावर चौफेर टीका, मात्र Supriya Sule यांनी घेतली बाजू 19 hours ago
    Vaishnavi Hagwane प्रकरणावरून Ajit Pawar यांच्यावर चौफेर टीका, मात्र Supriya Sule यांनी घेतली बाजू
    Опубликовано: 19 hours ago
    85391
  • Vaishnavi Hagawane Father Zero Hour : हगवणे म्हणाले, फॉर्चूनरच हवी, MG हेक्टर घेतली तर पेटून टाकू! 1 day ago
    Vaishnavi Hagawane Father Zero Hour : हगवणे म्हणाले, फॉर्चूनरच हवी, MG हेक्टर घेतली तर पेटून टाकू!
    Опубликовано: 1 day ago
    240536

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS