У нас вы можете посмотреть бесплатно 1972 च्या दुष्काळात सुखडीने महाराष्ट्राला जगवलं | Bol Bhidu | Sukadi | Maharashtra | Mahaphatlal или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #1972 #Maharashtra #Sukadi साल होतं १९७२. सलग तिसऱ्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. पावसाची कोणतीच लक्षणे नव्हती. शेतातील उभं पीक जळून गेलं होतं.अन्न पाण्यावाचून गोठ्यातली जनावरे मरून गेली होती. कोणाच्याच घरात एक वेळच अन्न नव्हतं. बारा बलुतेदारांपासून गावच्या पाटलांपर्यंत खेडोपाडी हीच अवस्था होती. फक्त विदर्भ मराठवाडा नाही तर संपन्न म्हणवल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही पाण्याच्या टँकरची वाट बघितली जात होती. भूकबळीची संख्या वाढू लागली. महाराष्ट्रा इतके नसले तरी दुष्काळामुळे संपूर्ण देशातही असेच हाल सुरु होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. ते स्वतः कृषिपुत्र होते. महाराष्ट्रात हरित क्रांतीच स्वप्न बघणाऱ्या वसंतराव नाईकांना देखील असाह्य झाल्या सारखं वाटत होतं. ग्रामीण भागात उपासमारीमुळे होणारे हाल बघवत नव्हते. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: / bolbhiducom → Twitter: / bolbhidu → Instagram: / bolbhidu.com → Website: https://bolbhidu.com/